नम्रता सांभेराव चा बहिणीसोबतचा सुरेल गवळणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत
namrata sambherao bahin gavlan video : नम्रता सांभेराव हिने बहिणीसोबत गायलेली गवळण इन्स्टाग्रामवर शेअर केली असून या भावूक आणि सुरेल व्हिडीओने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
namrata sambherao bahin gavlan video : नम्रता सांभेराव हिने बहिणीसोबत गायलेली गवळण इन्स्टाग्रामवर शेअर केली असून या भावूक आणि सुरेल व्हिडीओने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
manasi salvi blue dress first shot secret : लोकप्रिय अभिनेत्री मानसी साळवी हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या अभिनय प्रवासातील एक खास आणि भावनिक किस्सा शेअर केला आहे. प्रत्येक नव्या मालिकेच्या पहिल्या सीनसाठी निळ्या रंगावरचा तिचा विश्वास चर्चेत आला आहे.
nisha parulekar actress to politics victory : मराठी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपली छाप उमटवणाऱ्या अभिनेत्री निशा परुळेकर यांनी आता राजकारणातही यशस्वी पाऊल टाकत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
rupali bhosale makar sankranti navari look : लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुपाली भोसले हिने मकरसंक्रांतीनिमित्त साकारलेल्या नऊवारी साडीतील लुकने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं असून चाहत्यांकडून तिच्या या फोटोला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.
prapti redkar gate way of india photoshoot : मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर पारंपरिक लूकमध्ये केलेल्या खास फोटोशूटमुळे प्राप्ती रेडकर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील तिच्या भूमिकेसह हा नवा अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो आहे
paru serial actress sanjana kale buys new car : झी मराठीवरील ‘पारू’ मालिकेतील प्रिया भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली संजना काळे हिने नुकतीच नवी कार खरेदी केली असून सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
tejashri pradhan new look social media post : सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या व्हिडीओमधून तेजश्री प्रधान यांनी वेगळ्या विचारांसह नवा लूक दाखवला असून त्यांच्या पोस्टला चाहत्यांचा आणि कलाकारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
reshma shinde first makar sankrant look photos : मकर संक्रांतीच्या दिवशी अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने पारंपरिक अंदाजात फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काळी साडी, हलव्याचे दागिने आणि गोड कॅप्शनमुळे तिचा हा लूक चर्चेत आला आहे.
amruta khanvilkar on marriage communication advice : नवीन नाटकाच्या निमित्ताने चर्चेत असलेल्या अमृता खानविलकर यांनी एका मुलाखतीत लग्नसंस्थेतील संवाद, कुटुंबीयांची जबाबदारी आणि वाढत्या घटस्फोटांवर परखड मत मांडलं आहे.
isha keskar new project update : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर लवकरच नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.