उन्हाच्या झळांमध्येही गौरी कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज; ‘ब्लॅक अँड ब्युटीफुल’ फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

gauri kulkarni black and beautiful summer photoshoot viral

gauri kulkarni black and beautiful summer photoshoot viral : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णीने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या खास फोटोशूटने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. काळ्या रंगाच्या आकर्षक ड्रेसमधील तिचा स्टायलिश आणि हटके अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

पुण्यात चांगली नोकरी करत होती, पण अभिनयासाठी सोडली! गौरी कुलकर्णीचा ‘आई कुठे काय करते’पर्यंतचा प्रवास

gauri kulkarni quit job for acting career

gauri kulkarni quit job for acting career : गौरी कुलकर्णी आज घराघरांत परिचित नाव आहे; मात्र ‘आई कुठे काय करते’पूर्वी ती पुण्यात इंजिनिअरिंगनंतर सिक्युरिटी क्षेत्रात नोकरी करत होती. अभिनयासाठी घेतलेला तिचा धाडसी निर्णय जाणून घ्या.

मकरसंक्रांतीनिमित्त रुपाली भोसलेचा नऊवारीतील खास अंदाज, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

rupali bhosale makar sankranti navari look

rupali bhosale makar sankranti navari look : लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुपाली भोसले हिने मकरसंक्रांतीनिमित्त साकारलेल्या नऊवारी साडीतील लुकने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं असून चाहत्यांकडून तिच्या या फोटोला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.

ठरलं का खरंच? ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णी च्या लग्नाच्या तारखेबाबत चर्चांना उधाण

gauri kulkarni wedding rumours

gauri kulkarni wedding rumours : ‘आई कुठे काय करते’मधून घराघरात पोहोचलेली गौरी कुलकर्णी पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. सोशल मीडियावर दिलेल्या उत्तरामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता.