हेमलता बाणे पाटकर खंडणी प्रकरणानंतर अर्चना पाटकरांच्या पाठीशी उभी राहिली अश्विनी महांगडे भावनिक पोस्ट व्हायरल
ashwini mahangade archana patkar support :
ashwini mahangade archana patkar support :
mumbai bmc election samadhan sarvankar with tejaswini lonari : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिंदे गटाने सरवणकर कुटुंबाला उमेदवारी दिली असून समाधान सरवणकरांचा अर्ज दाखल करताना अभिनेत्री तेजस्विनी लोणारी त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे.
hemalata bane extortion case archana patkar clarification : गोरेगावमधील १० कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या हेमलता बाणेच्या नावामुळे अभिनेत्री Archana Patkar यांचं नाव चर्चेत आलं असून, त्यांनी सोशल मीडियावरून आपली ठाम बाजू मांडली आहे.
Vallari Viraj hand injury viral video : नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लारी विराज च्या हातावर बँडेज दिसताच चाहते अस्वस्थ झाले आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या नृत्य व्हिडीओमुळे ही बाब समोर आली.
Kranti Redkar twin daughters motherhood experience : चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर हिने जुळ्या मुलींची आई होण्याचा अनुभव पहिल्यांदाच उघड केला आहे. पहिल्या सोनोग्राफीवेळी मिळालेल्या धक्कादायक पण आनंददायी बातमीबद्दल तिने मनमोकळा खुलासा केला.
Shivani Surve revealed her career mistake : अभिनेत्री शिवानी सुर्वे हिनं एका मुलाखतीत स्वतःच्या करिअरमधील सर्वात मोठ्या चुकीबद्दल खुलेपणाने बोलत सगळ्यांचं लक्ष वेधलं. तिनं हा निर्णय वर्षानुवर्षे स्वीकारायलासुद्धा तयार नव्हती, असंही ती म्हणाली.
priyadarshini indalkar big announcement : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकर हिने स्वतःचा नवीन युट्यूब चॅनेल सुरू करत चाहत्यांना खास गुड न्यूज दिली असून तिच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर मोठं स्वागत होत आहे.
girija oak interview social media fame experience : सोशल मीडियावर अचानक व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री गिरिजा ओक हिला आलेल्या विचित्र आणि त्रासदायक मेसेजेसबद्दल तीने पहिल्यांदाच मन मोकळं केलं. काहींनी तिचे फोटो मॉर्फ केले, तर एका व्यक्तीने तिला थेट “एका तासाचे किती?” असा प्रश्नही विचारला.
shivani mundhekar viral dance video : मुरांबा मालिकेतील रमा म्हणून लोकप्रिय झालेली शिवानी मुंढेकर पुन्हा चर्चेत; ‘सुंदरी… सुंदरी…’ गाण्यावर केलेल्या जबरदस्त डान्समुळे तिचा व्हिडिओ व्हायरल.
tejashri pradhan reaction on marriage destination wedding goa : सध्या मालिकेत लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये व्यस्त असलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान स्वतःच्या लग्नाविषयी काय विचार करते? एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर तिने दिलेलं उत्तर ऐकून चाहते हसलेच. “अजून तसं काही प्लॅन केलं नाही,” असं म्हणत तिने आपली भूमिका स्पष्ट केली.