स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात ‘जुई गडकरी’चा पिवळ्या गाऊनमधील ग्लॅमरस अंदाज चर्चेत

jui gadkari yellow gown star pravah parivar awards look

jui gadkari yellow gown star pravah parivar awards look : स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२६ सोहळ्यात अभिनेत्री जुई गडकरी हिने पिवळ्या डिझायनर गाऊनमधील आपला खास ग्लॅमरस लूक सादर केला. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायलीच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेल्या जुई गडकरी चा हा स्टायलिश अंदाज सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला.

१२ दिवस सुट्टी असूनही ‘ठरलं तर मग’मध्ये रोज दिसली जुई गडकरी; कारण सांगत म्हणाली – टीममुळे सगळं शक्य झालं

Jui Gadkari thanks Tharala Tar Mag team after taking a short break

Jui Gadkari thanks Tharala Tar Mag team after taking a short break : जुई गडकरी हिने ‘ठरलं तर मग’ मालिकेतून काही दिवसांची सुट्टी घेतल्यानंतरही प्रेक्षकांसमोर सातत्याने हजेरी लावली. यामागचं खास कारण सांगत तिने संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले आहेत.

Jui Gadkari : ‘योग्य व्यक्ती आयुष्यात असेल तर प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन’ प्रेमाबद्दल जुई गडकरीचं स्पष्ट मत

jui gadkari views on love valentine week

jui gadkari views on love valentine week : व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने जुई गडकरी हिनं प्रेमाची स्वतःची व्याख्या सांगितली. तिच्या मते योग्य व्यक्ती सोबत असेल तर प्रेमासाठी वेगळा दिवस साजरा करावा लागत नाही.

ठरलं तर मगच्या धावपळीतून ब्रेक! जुई गडकरीची थेट ‘डिस्ने’ सफर, फोटो पाहून चाहते खुश

jui gadkari disne safar tharala tar mag

jui gadkari disne safar tharala tar mag : ठरलं तर मग मालिकेतील सायली फेम जुई गडकरी सध्या परदेशवारीचा आनंद घेत असून तिचे हाँगकाँग डिस्ने लँडमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.

ठरलं तर मग मध्ये लवकरच मोठा खुलासा! जुई गडकरीच्या पोस्टमुळे वाढली उत्सुकता

tharala tar mag big revelation jui gadkari post

tharala tar mag big revelation jui gadkari post : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग मध्ये लवकरच मोठा खुलासा होणार असल्याची चर्चा आहे. जुई गडकरीने शेअर केलेल्या पोस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

जुई गडकरीचं स्वप्न साकार! ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने पुण्यात घेतलं हक्काचं नवीन घर

jui gadkari new home in pune

jui gadkari new home in pune : लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली जुई गडकरी नववर्षाच्या सुरुवातीलाच चाहत्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. अभिनेत्रीने पुण्यात आपलं दुसरं घर खरेदी केल्याची माहिती शेअर केली आहे.

२०२५ ने मला खूप काही शिकवलं’ – जुई गडकरीची भावनिक पोस्ट चर्चेत

jui gadkari 2025 memories post

jui gadkari 2025 memories post : जुई गडकरी हिनं २०२५च्या अखेरीस शेअर केलेल्या खास पोस्टमधून आयुष्यातील कठीण प्रसंग, यशाचे क्षण आणि कुटुंबाचा आधार उलगडून दाखवला आहे.

रात्रभर शूटिंगचे क्षण! ‘ठरल तर मग’ मालिकेत उलगडणार नवीन रहस्य, सायलीने शेअर केली सेटवरील खास झलक

Tharala Tar Mag new twist

Tharala Tar Mag new twist : ‘ठरल तर मग’ मालिकेत लवकरच मोठा ट्विस्ट येणार असून सायली उर्फ जुई गडकरीने रात्रभर सुरू असलेल्या शूटिंगचे फोटो शेअर करत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

जुई गडकरी चा थरकाप उडवणारा अनुभव; ऑडिशनच्या बहाण्याने झाला फ्रॉड कॉल, जीव वाचवत बाहेर पडली अभिनेत्री

jui gadkari audition fraud incident

jui gadkari audition fraud incident : जुई गडकरी हिला चित्रपटाच्या ऑडिशनसाठी बोलावून जे घडलं, ते तिच्या आयुष्यातील सर्वांत भीतीदायक प्रसंग ठरलं. ओसाड इमारती, संशयास्पद लोक, बंद खोल्या आणि तीन तासांचा चकवा—ही धावपळ तिची मानसिक परीक्षा घेणारीच होती.

जुई गडकरीचा ‘नो मेकअप’ लूक टेस्ट फोटो व्हायरल; सायलीच्या भूमिकेची निवड कशी झाली ते जाणून घ्या!

tharla tar mag jui gadkari looktest story

tharla tar mag jui gadkari looktest story : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायलीची भूमिका आज घराघरांत पोहोचली आहे. अभिनेत्री Jui Gadkari ने आता तिच्या पहिल्याच लूकटेस्टचा फोटो दाखवत त्या दिवसाची खास आठवण चाहत्यांसोबत शेअर केली.