ठरलं तर मगच्या धावपळीतून ब्रेक! जुई गडकरीची थेट ‘डिस्ने’ सफर, फोटो पाहून चाहते खुश

jui gadkari disne safar tharala tar mag

jui gadkari disne safar tharala tar mag : ठरलं तर मग मालिकेतील सायली फेम जुई गडकरी सध्या परदेशवारीचा आनंद घेत असून तिचे हाँगकाँग डिस्ने लँडमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.