मराठमोळी तेजस्वी प्रकाश हिचा नवा प्रवास सुरू; अभिनयाबरोबर उद्योजकतेतही दमदार एन्ट्री

tejasswi prakash launches own salon

tejasswi prakash launches own salon : लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने अभिनयासोबत स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करत मोठा निर्णय घेतला असून, या नव्या वाटचालीमागचं खास कारण तिने स्पष्ट केलं आहे.

आपलं लेकरू मेहनतीनं पुढं जातंय अभिनेता किरण माने यांच्या लेकीची हिंदी रंगभूमीवर दमदार एन्ट्री!

kiran mane daughter debut on hindi stage

kiran mane daughter debut on hindi stage : मराठीच्या लोकप्रिय अभिनेता किरण माने यांची मुलगी ईशा मानेंनी हिंदी थिएटरमध्ये पहिली पायरी ठेवत वडिलांच्या आनंदाला पारावर राहिलेला नाही. ‘मारे गये गुलफाम’ आणि ‘टेढी लकीर’ या नाटकांमधून तिने अभिनयाची नवी सफर सुरू केली आहे.

लक्ष्मी निवास’चा जयंत प्रेमात पडला स्क्रीनवर क्रूर प्रेमी… पण खऱ्या आयुष्यात रोमँटिक मेघन जाधवच्या फोटोपाठची प्रेमकहाणी चर्चेत

meghan jadhav secret engagement buzz

meghan jadhav secret engagement buzz : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत धाडसी भूमिका साकारणारा अभिनेता Meghan Jadhav आता त्याच्या ऑफस्क्रीन प्रेमकहाणीसाठी चर्चेत. अनुष्का पिंपुटकरसोबत शेअर केलेल्या खास फोटोंमुळे चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव.

तू ही रे माझा मितवा मालिकेच्या सेटवरचा धमाकेदार फाईट सीन! अर्णव–ईश्वरीच्या ॲक्शन सिक्वेन्सचा व्हिडीओ चर्चेत

exclusive tu hi re maza mitwa action bts video

exclusive tu hi re maza mitwa action bts video : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Tu Hi Re Maza Mitwa मधील अर्णव आणि ईश्वरीचा फाईट सीन सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पडद्यामागे हा सिक्वेन्स कसा तयार झाला, कलाकारांनी कशी मेहनत घेतली, याची झलक एका खास बीटीएस व्हिडीओतून चाहत्यांसमोर आली आहे.

“माझ्या सासुबाईंच्या हातचा स्टॉबेरीखंड अप्रतिम!” – शिवानी सोनारने व्यक्त केल्या भावना

shivani sonar sasubai god padarath

shivani sonar sasubai god padarath : ‘तारिणी’ मालिकेची अभिनेत्री शिवानी सोनारने नुकत्याच झालेल्या ‘झी मराठी अवॉर्ड २०२५’ या सोहळ्यात आपल्या सासुबाईंबद्दल खास भावना व्यक्त केल्या. बालपणीच्या आवडत्या पदार्थांपासून ते लग्नानंतर सासूबाईंच्या हातच्या गोड पदार्थांपर्यंतचा किस्सा ऐकून सर्वच उपस्थितांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले.

आनंदाचा क्षण! इश्कबाज फेम अदिती गुप्ता हिने दिला जुळ्या लेकींना जन्म लग्नानंतर सात वर्षांनी घरात दुमदुमला किलबिलाट

additi gupta sat varshanni jalya mulina janma

additi gupta sat varshanni jalya mulina janma : ‘इश्कबाज’ फेम अभिनेत्री Additi Gupta हिने सात वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. ३७ वर्षीय अदितीने ही गोड बातमी दोन महिन्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली असून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.