‘ठरलं तर मग’ मालिकेत नवा ट्विस्ट! सायलीला आलेला संशय ठरणार मालिकेचा टर्निंग पॉइंट – DNA रिपोर्टमागचं रहस्य उघड
dna twist in tharala tar mag serial : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीच्या आयुष्यात पुन्हा एकदा गोंधळ उडालेला दिसतोय. मैनावती आणि सदाशिव खरंच तिचे आई-बाबा आहेत का, या प्रश्नाचं उत्तर शोधताना सायलीच्या आयुष्यात नवा वळण येतोय. DNA रिपोर्ट्सच्या गूढतेमागचं खरं सत्य काय, हे पुढच्या भागांमध्ये उघड होणार आहे.