ठरलं तर मग: साक्षीचा खूनाचा डाव फसला! अस्मितावर जीवघेणा हल्ला, सायलीच्या धाडसामुळे मोठं सत्य उघड होण्याच्या मार्गावर

tharala tar mag sakshi attack sayali bravery

tharala tar mag sakshi attack sayali bravery : ठरलं तर मग मालिकेच्या 17 फेब्रुवारी 2026 च्या भागात साक्षीने अस्मितावर प्राणघातक हल्ला केला, मात्र सायली आणि अर्जुनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. थरारक घटनांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं.

लक्ष्मी निवास मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत; प्रेक्षकांना आठवली ‘बागबान’, सोशल मीडियावर सुरू झाली तुलना

lakshmi niwas new promo marathi baghban trolling

lakshmi niwas new promo marathi baghban trolling : झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कथानकातील एका भावनिक ट्रॅकमुळे अनेकांनी थेट ‘बागबान’ सिनेमाशी तुलना करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

घराघरात गाजणार नवी कथा!  मी जिंकून घेईन सार लवकरच कलर्स मराठीवर

mi jinkun ghein saar navin marathi malika

mi jinkun ghein saar navin marathi malika : कलर्स मराठीवर लवकरच सुरू होणारी नवी कौटुंबिक मालिका मी जिंकून घेईन सार चर्चेत आली असून प्रोमोमधून दमदार स्टारकास्टची झलक पाहायला मिळत आहे.

Jui Gadkari : ‘योग्य व्यक्ती आयुष्यात असेल तर प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन’ प्रेमाबद्दल जुई गडकरीचं स्पष्ट मत

jui gadkari views on love valentine week

jui gadkari views on love valentine week : व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने जुई गडकरी हिनं प्रेमाची स्वतःची व्याख्या सांगितली. तिच्या मते योग्य व्यक्ती सोबत असेल तर प्रेमासाठी वेगळा दिवस साजरा करावा लागत नाही.

याचसाठी टॅक्स भरतो का? मुलुंड ब्रिज दुर्घटनेनंतर रुचिरा जाधव यांचा संताप, प्रशासनावर थेट सवाल

mulund metro bridge accident ruchira jadhav angry

mulund metro bridge accident ruchira jadhav angry : मुलुंडमधील मेट्रो ब्रिज दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत नागरिकांच्या सुरक्षिततेवर आणि प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पहिल्यांदाच असं घडणार! पारू मालिकेचं प्रसारण अचानक थांबलं, अंतिम भागाबाबत महत्त्वाची माहिती समोर

paaru serial broadcast stopped final episode update

paaru serial broadcast stopped final episode update : पारू मालिकेचं अचानक प्रसारण बंद झाल्याने प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता या मालिकेच्या शेवटच्या भागाबाबत अधिकृत माहिती समोर आली आहे.

रायगडावर शूटिंगचा अविस्मरणीय अनुभव; कामळी मालिकेतील अभिनेत्रीने व्यक्त केल्या खास भावना

kamali malika raygad shooting anubhav

kamali malika raygad shooting anubhav : कमळी मालिकेच्या शिवजयंती विशेष भागांसाठी रायगडावर झालेल्या शूटिंगचा अनुभव अभिनेत्री विजया बाबरने भावनिक शब्दांत सांगितला. महाराजांच्या कर्मभूमीवर काम करण्याचा अभिमान तिने व्यक्त केला.

Bigg Boss Marathi 6 मध्ये भाऊच्या धक्क्यावर प्रचंड वाद; राखी सावंतच्या वक्तव्यावर प्राजक्ता भडकली

bigg boss marathi 6 rakhi prajakta vad bhaucha dhakka

bigg boss marathi 6 rakhi prajakta vad bhaucha dhakka : बिग बॉस मराठी ६ च्या नव्या प्रोमोमध्ये राखी सावंत आणि प्राजक्ता शुकरे यांच्यातील शाब्दिक वाद चांगलाच पेटलेला पाहायला मिळणार आहे. व्हॅलेंटाइन्स स्पेशल अॅक्टिव्हिटीदरम्यान घडलेल्या प्रकारामुळे घरात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे.

लग्नानंतर होईलच प्रेम : पार्थकडून काव्याचा स्वीकार, रम्याच्या मनात वादळ; कथानकाला नवा वळण

lagnanantar hoilch prem parth kavya prem nava valan

lagnanantar hoilch prem parth kavya prem nava valan : लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या ताज्या भागात पार्थने काव्याला संपूर्णपणे स्वीकारल्याने प्रेमकथेचा नवा अध्याय सुरू झाला असून रम्याच्या वागण्यातून पुढील मोठ्या ट्विस्टचे संकेत मिळत आहेत.

महेश मांजरेकरांची मानलेली लेक मराठी सिनेसृष्टीत का ठरतेय चर्चेचा विषय?

gauri ingawale mahesh manjrekar adopted daughter

gauri ingawale mahesh manjrekar adopted daughter : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मानलेली लेक गौरी इंगवले आज मराठी सिनेसृष्टीत स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करत आहे.