“अशोक सराफ निवृत्त का होत नाहीत? Milind Gawali म्हणाले..

Milind Gawali

“प्रामाणिकपणा, शिस्त आणि अभिनयावरील निष्ठा – हेच अशोक सराफ यांना आजही अभिनय क्षेत्रात टिकवून ठेवत आहेत, असं मत अभिनेता Milind Gawali यांनी व्यक्त केलं.”

‘झापुक झुपूक’च्या अपयशावर Kedar Shinde भावुक; म्हणाले, “माझ्यातच काहीतरी खोट असावी…”

Kedar Shinde

‘बिग बॉस मराठी ५’ विजेता सूरज चव्हाणच्या डेब्यू चित्रपटाच्या अपयशावर Kedar Shinde यांनी पहिल्यांदाच उघडपणे प्रतिक्रिया दिली. स्वतःवरच शंका घेत ते म्हणाले, “कदाचित माझ्यातच खोट असावी.”

३३ वर्षांच्या वाटचालीनंतर Shah Rukh Khan ला पहिला राष्ट्रीय पुरस्कार; करण जोहर म्हणतो, “शब्दच नाहीत…”

Shah Rukh Khan

Karan Johar Post For SRK: शाहरुख खानच्या राष्ट्रीय पुरस्काराच्या निमित्ताने करण जोहरने लिहिलेलं मनापासूनचं भावनिक पत्र… वाचा काय म्हणतोय तो!

अभिनेत्रीने शेअर केला शिवा मालिकेच्या सेटवरचा शेवटचा व्हिडिओ  Shiva Serial End Last Episode

Shiva Serial End

शिवा मालिका ८ ऑगस्ट रोजी संपणार आहे. अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने शेअर केलेल्या व्हिडिओने चाहत्यांना भावुक केलं. ‘Shiva serial end’ ही माहिती सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Shruti Marathe चा थेट सवाल: ” २०-२५ वर्षे महाराष्ट्रात राहूनही मराठी न शिकणं लाजिरवाणं नाही का?”

Shruti Marathe

Shruti Marathe ने थेट भाषेत मराठी भाषेबद्दलच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न तरी करावा, अशी स्पष्ट मागणी.

‘दशावतार’चा गूढ चेहरा आला समोर; दिलीप प्रभावळकर नव्या रूपात झळकणार?

दशावतार

दशावतार’ या आगामी मराठी चित्रपटाचं गूढ, रहस्यमय पोस्टर सध्या चर्चेत आहे. कोकणातील दशावतारी परंपरेच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटात दिलीप प्रभावळकरांचं वेगळंच रूप पाहायला मिळणार असल्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

71st National Film Awards : मराठी सिनेमांचा राष्ट्रीय पुरस्कारांवर ठसा या चित्रपटांना मिळाला मोठा सन्मान!

National Film Awards

71st National Film Awards : ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमांचा दबदबा पाहायला मिळाला. सुजय डहाकेच्या ‘श्यामची आई’ने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मान पटकावला, तर ‘नाळ २’ बालचित्रपट ठरला. चिमुकली त्रिशा ठोसरला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कारही मिळाला.

Chhaya Kadam कोकणात रमल्या; साधेपणाने जिंकली मने, खास क्षण चाहत्यांसोबत शेअर

Chhaya Kadam

अभिनय क्षेत्रात व्यग्र असलेल्या Chhaya Kadam यांनी घेतला गावाकडचा विरंगुळा, कोकणातील खास क्षण सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत साधेपणाची दिली जाणीव.

Prathamesh Parab चा मुंबई लोकलमधील विनातिकीट प्रवास; टीसीकडून मिळाली अनोखी शिक्षा!

Prathamesh Parab

‘बालक पालक’ फेम अभिनेता प्रथमेश परब याने एका मुलाखतीत त्याच्या मुंबई लोकल ट्रेन प्रवासातील एका खास आणि मजेशीर प्रसंगाची आठवण शेअर केली आहे, जिथे त्याने विनातिकीट प्रवास केला आणि टीसीने दिलेली ‘शिक्षा’ अजूनही त्याच्या लक्षात आहे.

Vallari Viraj ने व्यक्त केली खास इच्छा म्हणाली – “भविष्यात जुळी मुलं हवीत…”

Vallari Viraj

‘नवरी मिळे हिटलरला’ फेम Vallari Viraj ने एका मुलाखतीत उघड केली तिच्या आयुष्यातील खास इच्छा – जुळी मुलं आणि पॅरिस ट्रिपचा उल्लेख करत प्रेक्षकांना दिली भावनिक झलक!