“लोकांना वाटतं माझं लग्न झालंय…”, Bhagyashree Mote चं मोडलेल्या साखरपुड्यावर स्पष्ट वक्तव्य!
लोकप्रिय अभिनेत्री Bhagyashree Mote ने तिच्या मोडलेल्या साखरपुड्याबाबत खुलासा केला आहे. विजय पलांडे यांच्यासोबतचं नातं तुटल्यानंतर तिने लग्न आणि नातेसंबंधांबद्दलचा स्वतःचा दृष्टिकोन व्यक्त केला.