Jui Gadkari ही ‘सैयारा’च्या प्रेमात! इन्स्टाग्रामवर गायला गाणं, चाहत्यांनी केलं भरभरून कौतुक

Jui Gadkari

सध्या सोशल मीडियावर आणि सिनेमागृहात प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ‘सैयारा’ चित्रपटाची क्रेझ अभिनेत्री Jui Gadkari पर्यंत पोहोचली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत जुईने ‘सैयारा’ हे गाणं गायलं आणि चाहत्यांचे हृदय जिंकलं.

Devoleena Bhattacharjee : “बाळाच्या रंगावरून ट्रोल केलं, अभिनेत्रीचा संताप अनावर – थेट सायबर पोलिसांकडे तक्रार!”

Devoleena Bhattacharjee

Devoleena Bhattacharjee हिने मुलाचे फोटो शेअर केल्यावर ट्रोलर्सनी रंगावरून वाईट कमेंट्स केल्या. संतप्त अभिनेत्रीने सायबर पोलिसांची मदत घेतली असून, अशा ट्रोल्सविरोधात ठाम भूमिका घेतली आहे.

“नऊ महिन्यांचा अबोला: Kedar Shinde आणि भरत जाधव यांच्यातल्या मैत्रीची खरी कहाणी”

Kedar Shinde

Kedar Shinde यांनी उघड केला एक अनोखा अनुभव—भरत जाधवबरोबर नऊ महिने अबोला, गैरसमज आणि पुन्हा मैत्रीची गहिरी नाळ. जाणून घ्या त्यांच्या मैत्रीत घडलेला एक विशेष वळण…

Jui Gadkari :”रात्री दोन वाजता फोन करायचा असेल तर कोणाला करते कॉल?” यावर काय म्हणाली अभिनेत्री..

Jui Gadkari

Friendship Day च्या निमित्ताने अभिनेत्री Jui Gadkari हिने तिच्या मैत्रीबद्दल आणि भावंडांसोबतच्या घट्ट नात्याबद्दल दिलखुलास अनुभव शेअर केला आहे. “माझा 2 AM Friend मीच आहे”, या खास उत्तराने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली आहे. तिच्या सच्च्या मैत्रीची आणि प्रामाणिक नात्यांची ही गोष्ट नक्की वाचाच.

Paaru fame Sanjana Kale: ‘बहरला हा मधुमास’वर मोहक डान्स; व्हिडीओ पाहून चाहते घायाळ!

Sanjana Kale

Paaru fame Sanjana Kale ने आपल्या सोशल मीडियावर एक सुंदर नृत्य सादर करत चाहत्यांना खुश केले. ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यावर सादर केलेल्या डान्समधील तिच्या अदांनी नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

अर्जुन नावाच्या कुत्र्यामुळे मिळालं फिटनेसचं गुपित! Dilip Prabhavalkar यांनी वाढदिवसादिवशी शेअर केला मजेशीर किस्सा

Dilip Prabhavalkar

Dilip Prabhavalkar यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच आवाजात सांगितलेला एक मजेशीर आणि थोडासा थरारक किस्सा – ज्यामुळे त्यांच्या फिटनेसचं रहस्य समोर आलं!

‘नवरी मिळे हिटलरला’ फेम Vallari Viraj आणि आलापिनी निसळ पुन्हा एकत्र? नवा प्रोजेक्ट चर्चेत

Vallari Viraj

Vallari Viraj आणि आलापिनी निसळने शेअर केलेल्या फोटोमुळे त्यांच्या पुन्हा एकत्र काम करण्याच्या शक्यतेची चर्चा रंगली आहे. अभिनेता इंद्रनील कामतसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

“लोकांना अक्कल नाही…” दादरच्या कबुतरखान्याविरुद्ध अभिनेता Abhijeet Kelkar यांचा संताप

Abhijeet Kelkar

मराठी अभिनेता Abhijeet Kelkar यांनी दादर येथील कबुतरखाना बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाचे समर्थन करत सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी कबुतरांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्यांबाबत स्पष्ट मत मांडले असून, या विषयावर धार्मिक राजकारण करू नये, असेही ठामपणे सांगितले.

“Sonali Bendre चा मोठा खुलासा: का घेतला टेलिव्हिजनमध्ये काम करण्याचा निर्णय?” ती म्हणाली..

Sonali Bendre

बॉलीवूडमध्ये यशस्वी कारकीर्द गाजवलेली Sonali Bendre हिने टेलिव्हिजनकडे वळण्यामागचं खरं कारण नुकत्याच मुलाखतीत उघड केलं आहे. पती गोल्डी बेहलच्या सल्ल्यावर घेतलेला निर्णय तिच्या आयुष्यात महत्त्वाचा ठरल्याचं ती स्पष्टपणे सांगते.

Shashank Ketkar चं मैत्रीवर मत स्पष्ट – “इंडस्ट्रीत खूप मित्र नाहीत, पण…”

Shashank Ketkar

‘मुरांबा’ फेम अभिनेता Shashank Ketkar याने मैत्री दिनाच्या निमित्ताने इंडस्ट्रीतील मैत्रीबाबत प्रामाणिक मत व्यक्त केलं. त्याच्या खास मैत्रीचे गोड अनुभव शेअर करत त्याने पत्नीबद्दलही मोकळेपणाने सांगितलं.