‘Chala Hawa Yeu Dya’च्या नव्या पर्वात दिसत नाहीत जुन्या चेहऱ्यांचे हास्य, श्रेया बुगडेकडून भावनिक प्रतिक्रिया म्हणाली…

Chala Hawa Yeu Dya

‘Chala Hawa Yeu Dya’च्या नव्या पर्वात भाऊ कदम आणि नीलेश साबळे यांची अनुपस्थिती लक्षात येतेय. या बदलावर श्रेया बुगडे हिने भावना व्यक्त करताना त्यांची वैयक्तिक कारणं असल्याचं सांगितलं.

Shivani Rangole भावुक! ‘आम्ही सारे खवय्ये’च्या सेटवर आईची अनपेक्षित भेट, मृणाल कुलकर्णींचा किस्सा ऐकून तुम्हालाही येईल अश्रू

Shivani Rangole

लोकप्रिय अभिनेत्री Shivani Rangole च्या आयुष्यातला एक खास क्षण ‘आम्ही सारे खवय्ये’च्या सेटवर घडला. आई राधा रांगोळेच्या अचानक भेटीमुळे भावनिक झालेल्या शिवानीचे अश्रू अनावर झाले. सासूबाई मृणाल कुलकर्णी यांनीही शेअर केला हा हृदयस्पर्शी अनुभव

‘लाखात एक आमचा दादा’ फेम Disha Pardeshi निर्मिती क्षेत्रात; नवी इनिंग सुरू करण्याच्या तयारीत!

Disha Pardeshi

‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्री Disha Pardeshi आता नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिच्या निर्मिती क्षेत्रातील पदार्पणाची चर्चा रंगली आहे.

मराठी सिनेमा Dashavatar’चा गूढतेने भरलेला भव्य टीझर प्रदर्शित; कलाकारांची अफाट मांदियाळी!

Dashavatar

‘Dashavatar’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यातील दृश्यं, पार्श्वसंगीत आणि स्टारकास्टमुळे एक गूढ, थरारक व सिनेमॅटिक अनुभवाची चाहूल लागते आहे.

‘तारिणी’ मालिकेतील गोळीबाराचा थरारक अनुभव; स्वराज नागरगोजे म्हणतो, “१५ सेकंद सुन्न झालो होतो!”

तारिणी Tarini

झी मराठीवरील ‘तारिणी’ मालिकेत अभिनेता स्वराज नागरगोजे अंडरकव्हर एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या प्रोमो शूटदरम्यान गोळीबाराच्या प्रसंगाने कलाकारांना अक्षरशः हादरवून टाकले. ‘तारिणी’ मालिकेत अॅक्शनचा जबरदस्त डोस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

८ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबद्दल Madhavi Juvekar चं मन मोकळं वक्तव्य – “मी खऱ्या पैशांवर नाचलेच नाही!”

Madhavi Juvekar

२०१७ साली एका बेस्ट पार्टीतील डान्स व्हिडीओवरून टीकेची झोड उठल्यानंतर अभिनेत्री Madhavi Juvekar ने आता आठ वर्षांनंतर या घटनेबाबत खुलं वक्तव्य केलं आहे. ती खरी आहे, हे वेळोवेळी सिद्ध करताना, माधवीने तिच्या अनुभवातून मीडियालाही सवाल विचारला आहे.

Dance Vedio: झाल्या तिन्ही सांजा… ‘पारू’ मालिकेतील खलनायिकांचा मोहक नृत्य व्हिडीओ व्हायरल!

Dance Vedio

‘पारू’ मालिकेतील दिशाची भूमिका साकारणारी पूर्वा शिंदे आणि दामिनीचं पात्र साकारणारी श्रुतकीर्ती सावंत यांचा जुन्या मराठी गाण्यावर नृत्य व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘Better Together’ अशी खास दोस्ती झळकली आहे कॅप्शनमधून.

Subodh Bhave झी मराठीवर ६ वर्षांनंतर परततो; ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत साकारणार भूमिका!

Subodh Bhave

‘तुला पाहते रे’नंतर तब्बल सहा वर्षांनी अभिनेता Subodh Bhave पुन्हा एकदा झी मराठीवर झळकणार आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या मालिकेत तो “समर राजवाडे” नावाची हटके भूमिका साकारत असून, प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

“रितेशच्या जुन्या क्रशवर Genelia Deshmukh चं रिऍक्शन…वाढदिवशी चाहत्यांचं लक्ष वेधणारा किस्सा!”

Genelia Deshmukh

Genelia Deshmukh च्या वाढदिवसाच्या निमित्ताने रितेश देशमुखच्या कॉलेजमधल्या क्रशवर झालेला विनोदी संवाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

“Rupali Ganguly यांचा सवाल: ‘आम्हीही मेहनत करतो… टेलिव्हिजन कलाकारांनाही राष्ट्रीय पुरस्कार का नाही?'”

Rupali Ganguly

Rupali Ganguly हिने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या पार्श्वभूमीवर टेलिव्हिजन कलाकारांवर होणाऱ्या दुर्लक्षावर परखड मत मांडलं. “आम्हीही अहोरात्र मेहनत घेतो, तरी आमचं कौतुक कुठे?” असा प्रश्न उपस्थित करत, सरकारकडे टेलिव्हिजनसाठी स्वतंत्र राष्ट्रीय सन्मानाची मागणी केली.