रजनीकांतच्या ‘कुली’वर Swapnil Raajshekhar यांची मिश्किल प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्याला जी वाटेल ती कथा…”

Swapnil Raajshekhar

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम मराठी अभिनेते Swapnil Raajshekhar यांनी नुकताच रजनीकांतचा ‘कुली’ पाहिला. चित्रपटावर त्यांनी सोशल मीडियावर खास मिश्किल पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली असून त्यांच्या मजेदार कमेंट्समुळे चाहतेही खळखळून हसत आहेत.

“गोकुळाष्टमीला पावसासोबत तूच का येतोस?” – Spruha Joshi हिची मन मोहून टाकणारी कविता

Spruha Joshi

गोकुळाष्टमीनिमित्त लोकप्रिय अभिनेत्री आणि कवयित्री Spruha Joshi हिने लिहिलेली सुंदर कविता सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनयासोबतच कवितेतूनही चाहत्यांच्या मनाला भिडणारी स्पृहा, आपल्या खास शब्दशैलीत पुन्हा एकदा रसिकांना भावली आहे.

Pushkar Jog : ग्रेड ३ फॅटी लिव्हरवर मात करत ६ किलो वजन घटवलं ८ महिन्यांची प्रेरणादायी फिटनेस जर्नी

Pushkar Jog

अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याने तब्बल आठ महिन्यांच्या शिस्तबद्ध प्रयत्नांनी ग्रेड ३ फॅटी लिव्हर, हाय शुगर आणि हाय कोलेस्ट्रॉल यांवर नियंत्रण मिळवत वजन घटवलं. एका पोस्टद्वारे त्याने चाहत्यांशी त्याची फिटनेस जर्नी शेअर करत जीवनशैलीत केलेल्या बदलांची माहिती दिली

अश्विनी भावेंच्या परदेशातील पाहुणचाराने भारावली Sonali Kulkarni खास पोस्टमध्ये व्यक्त केला अनुभव

Sonali Kulkarni

सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिने परदेशात अश्विनी भावेंच्या प्रेमळ आदरातिथ्याचा अनुभव सांगत सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने अश्विनी व त्यांच्या कुटुंबाचे कौतुक करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Santosh Juvekar : “वाईट वाटतं…” ट्रोलिंगवर स्पष्ट सूर; म्हणाला, “लोक निंदा करतात, पण…”

Santosh Juvekar

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) अलीकडेच ‘छावा’ चित्रपटामुळे चर्चेत आला. अभिनयाचं कौतुक होत असतानाच मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगलाही त्याला सामोरं जावं लागलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने ट्रोलिंगविषयीची नाराजी स्पष्टपणे मांडली आहे.

मधुभाऊंवर जीवघेणा हल्ला! ‘ठरलं तर मग’ मालिकेत नवा थरार; सायलीनं घेतला रणरागिणीचा अवतार Tharala Tar Mag today episode 16 Aug

Tharala Tar Mag

‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रेक्षकांना मोठा धक्का देणारा ट्विस्ट! मधुभाऊंवर जीवघेणा हल्ला झाल्याने सायली रणरागिणीच्या रूपात महिपतकडे धडकते. अर्जुनच्या मदतीनं ती सत्यासाठी लढा देताना दिसणार आहे.

Kashmera Shah चा संताप – अर्धा तास गाडीत अडकली! मुंबईच्या वाहतूक कोंडीवर सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी

Kashmera Shah

लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा शाह (Kashmera Shah) हिने मुंबईतील वाहतूक कोंडीबद्दलचा तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करत नागरिकांच्या वेदनांना वाचा फोडली आहे. मालाडमधील मीठ चौकी येथे झालेल्या ट्रॅफिकमुळे ती अर्धा तास गाडीत अडकून राहिली, आणि तिचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सचिन तेंडुलकरांचा मुलगा Arjun Tendulkar लवकरच विवाहबंधनात; साखरपुड्याची बातमी चर्चेत

Arjun Tendulkar

क्रिकेटपटू Arjun Tendulkar ने उद्योगपती रवी घई यांच्या नात सानिया चंदोकसोबत साखरपुडा केला असून, हा खासगी समारंभ मुंबईत पार पडला.

“Rinku Rajguru म्हणाली, मला हवाय असा बेटर हाल्फ… प्रार्थना बेहेरेने दिला खास सल्ला”

Rinku Rajguru

‘सैराट’ फेम रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) सध्या ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडील मुलाखतीत तिने आयुष्यातील जोडीदार कसा असावा याबाबत मनमोकळं मत व्यक्त केलं, तर सहकलाकार प्रार्थना बेहेरेने तिला दिला खास आणि वास्तववादी सल्ला.

Rupali Ganguly च्या घरातील खास स्वयंपाकघर भटक्या कुत्र्यांसाठी अभिनेत्री म्हणाली –

Rupali Ganguly

लोकप्रिय अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) यांच्या घरात दररोज भटक्या कुत्र्यांसाठी प्रेमाने जेवण बनवलं जातं. स्वतः पाळीव प्राण्यांची आई असलेल्या रुपालींचं प्राण्यांवरील प्रेम त्यांच्या जीवनशैलीतून स्पष्ट दिसतं