Vishal Nikam ची ‘मिस फायर’ला खास शुभेच्छा; ‘येड लागलं प्रेमाचं’ फेम पूजा बिरारीच्या वाढदिवशी भावनिक पोस्ट

Vishal Nikam

‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत राया आणि मंजिरीची जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. या मालिकेतील नायक Vishal Nikam ने आपल्या ऑनस्क्रीन जोडीदार पूजा बिरारीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत तिला मनापासून शुभेच्छा दिल्या.

‘मॅडम-दादा’ म्हणत अपघातातून सुरू झालेली फिल्मी लव्हस्टोरी  Prajakta Gaikwad ने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा

Prajakta Gaikwad

लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या (Prajakta Gaikwad) आयुष्यातील खास क्षणांचा खुलासा तिच्याच शब्दांत. एका अपघातातून झालेली भेट, मैत्री आणि अखेर प्रेमात रुपांतर झालेली ही गोष्ट अगदी सिनेमासारखीच आहे.

Tharala Tar Mag : सायलीच्या आनंदावर कल्पनाची घाला, नागराजची हातचलाखी; बायको-वहिनीवर खोटा आळ

Tharala Tar Mag 9 aug

ठरलं तर मग मालिकेत आजच्या भागात सायली-अर्जुनच्या नात्यात तणाव, कल्पनाचे आडमुठे वागणे आणि नागराजच्या हातचलाखीने घरात निर्माण झालेला गोंधळ अशा घटनांची मालिका पाहायला मिळाली.

Subodh Bhave-Rinku Rajguru ची हटके केमिस्ट्री, ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांसमोर

Subodh Bhave

Subodh Bhave आणि Rinku Rajguru यांची नवी जोडी, प्रेम आणि भुताटकीच्या गमतीजमतींनी भरलेला ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Prajakta Mali : “वाढदिवसाचा खास सोहळा: १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण करत, भीमाशंकरच्या निसर्गरम्य मंदिरात भक्तीचे मंगल क्षण”

Prajakta Mali

मराठी चित्रसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री Prajakta Mali ने आपल्या ३६व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर कुटुंबासह दर्शन घेत १२ ज्योतिर्लिंग यात्रेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेपासून चित्रपट सृष्टीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्राजक्ताने तिच्या आध्यात्मिक प्रवासाला विशेष महत्त्व दिले आहे.

Santosh Juvekar : महाराष्ट्र राज्य पुरस्कारानंतर भावनिक पोस्ट म्हणाला..

Santosh Juvekar

‘रावरंभा’ चित्रपटातील जालिंदर भूमिकेसाठी Santosh Juvekar यांना मिळालेला ६१ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार, त्यांच्या मेहनतीचा आणि नटेश्वराच्या आशीर्वादाचा फलित आहे. सन्मानानंतरच्या भावनिक पोस्टमुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लहर.

Jahnavi Killekar “त्याच्या लग्नाचा विडा मी उचललाय” – विवेक सांगळेच्या लग्नाविषयी खास प्रतिक्रिया

Jahnavi Killekar

मराठी अभिनेता विवेक सांगळेच्या नव्या घराच्या खरेदीनंतर सहकलाकार Jahnavi Killekar ने त्याच्या लग्नाबाबत मनमोकळं मत व्यक्त केलं आहे. तिने लग्नाचा विडा उचलल्याचं सांगत त्याच्या मेहनतीचं कौतुक केलं आहे.

Vedio: नवरी मिळे हिटलरला’ नंतर Sanika Kashikar and Bhumija Patil पुन्हा एकत्र; ऑफस्क्रीन बॉण्डने चाहत्यांची मने जिंकली

Sanika Kashikar and Bhumija Patil

Sanika kashikar and Bhumija Patil या लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्र आल्या असून, त्यांच्या नवीन व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेतील केमिस्ट्रीप्रमाणेच ऑफस्क्रीन नातेसंबंधही चर्चेत आले आहेत.

“ठरलं तर मग मालिकेत सायलीची अनोखी डावपेच; अर्जुनच्या कुरघोड्यांमागचं रहस्य आणि अपघाताचं नाटक!” Tharala Tar Mag 8 aug 2025

Tharala Tar Mag 8 aug 2025

“ठरलं तर मग” मालिकेच्या नव्या भागात सायलीचा अर्जुनवरचा पिंगा, त्याच्या निसटण्याचे प्रयत्न आणि शेवटी उघड झालेलं अपघाताचं नाटक — प्रेक्षकांसाठी हा भाग ठरला मनोरंजनाचा फुल पॅकेज!

Kushal Badrike च्या ‘शेवपुरी’ व्हिडीओवर पत्नीची मजेशीर कमेंट; सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

vKushal Badrike

‘चला हवा येऊ द्या’ फेम Kushal Badrike याने शेअर केलेल्या एका मजेशीर व्हिडीओवर त्याची पत्नी सुनयना बद्रिके हिने केलेली कमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. शेवपुरी आणि नृत्य यावर झालेली ही गप्पा नेटिझन्सना खूप भावली आहे.