“स्टार प्रवाह महासंगम! अर्जुन, अद्वैत आणि तेजस एकत्र; सायलीच्या आई-बाबांच्या सत्याचा उलगडा होणार?” Star Pravah Mahasangam Promo

Star Pravah Mahasangam Promo

स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’, ‘थोडं तुझं थोडं माझं’ आणि ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या तीन लोकप्रिय मालिकांचा महासंगम प्रेक्षकांसाठी खास थरार घेऊन येतो आहे. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या या विशेष भागांमध्ये प्रेम, तणाव, भूतकाळाचे गूढ आणि मोठे उलगडे एकत्र पाहायला मिळणार आहेत.

“‘बिग बॉस’ माझ्यासाठी नाहीच! – Partha Bhalerao चं स्पष्ट मत”

Partha Bhalerao

‘बिग बॉस’सारख्या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याच्या ऑफरवर अभिनेता Partha Bhalerao यानं पुन्हा एकदा नकार दिला आहे. हा खेळ नैतिकदृष्ट्या मला पटत नाही, असं म्हणत त्यानं स्पष्ट भूमिका घेतली.

“Kedar Shinde च्या प्रतिक्रियेवर वरद चव्हाणचा रोखठोक टोला; ‘बालिशपणा करू नका..चूक स्वीकारा

Kedar Shinde

‘झापुक झुपूक’च्या अपयशावर दिलेल्या प्रतिक्रिया Kedar Shinde यांच्या अंगावर उलटल्या असून, वरद चव्हाणने थेट व्हिडीओद्वारे त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. केदार शिंदे यांचं वागणं बालिश असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

Prajakta Gaikwad चा साखरपुडा थाटात पार पडला.. कोण आहे तिचा भावी जोडीदार?

Prajakta Gaikwad

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री Prajakta Gaikwad हिचा साखरपुडा थाटामाटात पार पडला असून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नावही अखेर समोर आलं आहे. या खास क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Vedio: ‘Pinga Ga Pori Pinga’ फेम अभिनेत्रीला पायाला गंभीर दुखापत; प्लास्टर बांधूनही केली शूटिंगची तयारी!

Pinga Ga Pori Pinga

‘Pinga Ga Pori Pinga’ या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री ऐश्वर्या शेटे हिला पायाला दुखापत झाली असूनही ती शूटिंगसाठी सेटवर पोहोचली. तिच्या या समर्पणाची झलक तिची ऑनस्क्रीन मैत्रीण विदिशा म्हसकर हिने व्हिडीओद्वारे शेअर केली आहे.

Vivek Sangle याने घेतलं मुंबईत नवं घर; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्याच्या नव्या स्वप्नाचा गृहप्रवेश!

Vivek Sangle

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील जीवा अर्थात अभिनेता Vivek Sangle याने मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे. मेहनतीने कमावलेल्या यशाचं स्वप्न अखेर साकार!

Mahesh Manjrekar यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार; ‘आपला मराठी सिनेमा’ पुन्हा तेजस्वी होईल – भावूक भाष्य”

Mahesh Manjrekar

दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक Mahesh Manjrekar यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या गौरवाच्या क्षणी पत्नी मेधा भावुक झाल्या आणि मंचावर महेशजींचं मनोगत प्रेक्षकांच्या काळजाला भिडलं.

‘शिवा’ मालिकेचा शेवट होणार थरारक आणि भावनिक! अंतिम भागात खास पाहुण्या अभिनेत्रीची जबरदस्त एन्ट्री

Shiva Serial End

Shiva Serial Last Episode : प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘शिवा’ मालिकेचा शेवट आता उत्सुकतेचा विषय ठरत आहे. ८ ऑगस्ट रोजी प्रसारित होणाऱ्या अंतिम भागात अभिनेत्री शिवानी सोनारची धमाकेदार एन्ट्री होणार असून, सुहासविरुद्धची शेवटची लढाई चुरशीची ठरणार आहे.

नंदिनीचा स्फोटक खुलासा! वसु आत्यांचा कट उघड; ‘Lagna Nantar Hoilach Prem’ मालिकेत येणार खळबळजनक वळण

Lagna Nantar Hoilach Prem

‘Lagna Nantar Hoilach Prem’ मालिकेत नंदिनी अखेर सगळं सत्य उघड करते. पिहूच्या मानसिक अवस्थेमागचं कारण, आणि वसु आत्यांचा खोटारडा खेळ यामुळे चौघांचं आयुष्यच बदलून गेलं आहे. ११ ऑगस्टचा भाग ठरणार निर्णायक.

Hruta Durgule ला ‘अनन्या’साठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार; नवऱ्याची भावनिक पोस्ट म्हणाला..

Hruta Durgule

‘अनन्या’ चित्रपटातून सिनेक्षेत्रात दमदार पदार्पण करणाऱ्या Hruta Durgule ला महाराष्ट्र राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावर तिचा पती प्रतीक शाह याने भावनिक शब्दांत अभिनंदन करत बायकोचं कौतुक केलं आहे.