सुबोध भावे-Rinku Rajguru च्या वयाच्या अंतरावर नेटकऱ्याची कमेंट; अभिनेत्रीचं उत्तर..वाचा पूर्ण बातमी”

Rinku Rajguru

अभिनेत्री Rinku Rajguru लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातून येत आहे. सुबोध भावेसोबतच्या तिच्या जोडीवर एका नेटकऱ्याने वयाच्या अंतराविषयी कमेंट केली होती. त्यावर रिंकूने दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा रंगली आहे.

Shashank Ketkar चा टोला; टेस्ला आली, पण ‘शिस्त’ अजून बाकी!

Shashank Ketkar

मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेता Shashank Ketkar ने सोशल मीडियावर टेस्ला मोटर्सच्या भारतातील प्रवेशावर विनोदी प्रतिक्रिया दिली आहे. कार आली खरी, पण ‘बिल आणि शिस्त’ कधी येणार, असा त्याने मारलेला टोला चर्चेत आला आहे.

Tharala Tar Mag : नागराजचं मन गोंधळलं, महिपतचे डाव रंगले; प्रियाची तुरुंगातून सुटण्यासाठी नवी खेळी, मधुभाऊंच्या सत्यामुळे सायली हादरली!

Tharala Tar Mag,

‘ठरलं तर मग’ मालिकेत नवे वळण! मधुभाऊ कोमात गेल्यामुळे सायलीची दुनिया उद्ध्वस्त झाली आहे. तर दुसरीकडे नागराजच्या हातून झालेल्या रक्तपातावर महिपत आनंदी आहे, पण प्रियाची तुरुंगातून सुटका करण्यासाठी नवी चाल रंगू लागली आहे. १७ ऑगस्टचा भाग प्रेक्षकांसाठी थरारक ठरणार आहे.

Shashank Ketkar : सगळ्यांनी ठरवलं की झालाच भारत स्वच्छ”… सोशल मीडियावरून नागरिकांना म्हणाला..

Shashank Ketkar

शशांक केतकर (Shashank Ketkar) ने स्वातंत्र्य दिनानिमित्त खास व्हिडीओ शेअर करून स्वच्छ भारतासाठी नागरिकांना आवाहन केलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं, तर देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि स्वच्छ होईल, असा ठाम संदेश त्याने दिला आहे.

Kurla to Vengurla’ : कोकणातील तरुणांच्या लग्नकथेवर आधारित नवा सिनेमा

Kurla to Vengurla

कोकणातील तरुणांच्या न जमणाऱ्या लग्नांवर आधारित धमाल कथा सांगणारा विजय कलमकर दिग्दर्शित ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ (Kurla to Vengurla)१९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दिलखुलास हसणारी आमची आई… Tejaswini Pandit ला मातृशोक, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं ६९ व्या वर्षी निधन

Tejaswini Pandit

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि तेजस्विनी पंडित यांच्या आई ज्योती चांदेकर यांचं वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

ज्योती चांदेकर यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा; Amit Bhanushali ची भावनिक पोस्ट

Amit Bhanushali

‘ठरलं तर मग’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने संपूर्ण मराठी कलाक्षेत्र शोकमग्न झाले आहे. त्यांच्या जाण्याने मालिकेतील कलाकारांना मोठा धक्का बसला असून, अर्जुन म्हणजेच अभिनेता Amit Bhanushali याने भावनिक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

“Jyoti Chandekar यांच्या निधनाने सिनेविश्वात शोककळा, जुई गडकरीची भावुक पोस्ट – ‘आजी तू फसवलंस…'”

Jyoti Chandekar

मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं पुण्यात निधन झालं असून, त्यांच्या जाण्याने सिनेविश्व शोकमग्न झालं आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेत आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती ताईंना जुई गडकरीसह अनेक कलाकारांनी भावनिक श्रद्धांजली वाहिली आहे.

Video :मराठी अभिनेत्रींचं ‘कान्हा’ गाण्यावर नृत्य; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video

Video : लोकप्रिय मराठी अभिनेत्री वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ यांनी ‘कान्हा’ या गाण्यावर मनमोहक नृत्य सादर केलं आहे. श्रीकृष्णजन्माष्टमी व दहीहंडीच्या निमित्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री Jyoti Chandekar यांचे निधन; ‘ठरलं तर मग’ मधील पूर्णा आजीने घेतला निरोप, मराठी कलाविश्वत शोककळा

Jyoti Chandekar

मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री Jyoti Chandekar यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.