Tharala Tar Mag नागराज दुसऱ्यांदा करणार वार मधु भाऊंचा जीव जाणार? हॉस्पिटलमध्ये सायलीसमोर होणार धक्कादायक उलगडा!
‘Tharala Tar Mag’ मालिकेत आता नवा थरार! नागराज मधुभाऊंचा जीव घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घुसतो. सायलीसमोर उघड होणार हे काळं रहस्य?
‘Tharala Tar Mag’ मालिकेत आता नवा थरार! नागराज मधुभाऊंचा जीव घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घुसतो. सायलीसमोर उघड होणार हे काळं रहस्य?
मराठी अभिनेता Suyash Tilak नुकताच नंदुरबारला जाऊन तिथल्या महादेव व इतर देवस्थळांना भेट दिली. आपल्या खास व्हिडीओद्वारे त्याने या ठिकाणी मिळालेला आध्यात्मिक अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला असून, “इथल्या मंदिरांत बसलं की एक अद्भुत शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते”, असं तो म्हणाला.
मराठमोळा अभिनेता Devdatta Nage याने आपल्या आयुष्यातील मोठी स्वप्नपूर्ती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. जेजुरीमध्ये स्वतःचं घर उभारण्याच्या आनंदवार्तेने सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लोकप्रिय अभिनेता Rutwik Talwalkar याने दीर्घकाळाच्या रिलेशनशिपनंतर आपल्या गर्लफ्रेंड अनुष्का चंदकसोबत साखरपुडा केला आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत झळकणाऱ्या ऋत्विकच्या या खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मराठीवरील लक्ष्मी निवास फेम अभिनेत्री अमृता देशमुख आणि मुरांबा मालिकेतील अभिनेता सिद्धार्थ खिरीड यांचा नेपाळी गाण्यावरचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला असून, अमृताचा पती प्रसाद जवादेची मजेशीर कमेंट विशेष चर्चेत आली आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मराठी कलाक्षेत्रात शोककळा पसरली आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेत त्यांच्या सोबत काम केलेल्या Jui Gadkari ने एक भावनिक पोस्ट शेअर करत पूर्णा आजींबरोबरच्या आठवणी सांगितल्या आहेत.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम Akshar Kothari ने लोकप्रिय अभिनेते आणि होस्ट आदेश बांदेकरांसोबतची पहिली ओळख आणि त्यांच्याकडून मिळालेला मोलाचा सल्ला आठवला. तो सल्ला आयुष्य बदलणारा ठरल्याचं त्याने खास मुलाखतीत सांगितलं.
राखीपोर्णिमेनिमित्त अभिनेत्री शुभांगी गोखलेंनी अभिनेता Adhokshaj Karhade आणि संकर्षण कऱ्हाडेला दिलेल्या गिफ्टमुळे त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. शुभांगीताईंचं प्रेम, त्यांची राखी आणि प्रत्येकवेळी मिळणारे खास गिफ्टस हे अभिनेत्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचं त्याने सांगितलं.
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री Gayatri Datar हिने हिंदी ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याची इच्छा नुकतीच व्यक्त केली आहे. मराठी ‘बिग बॉस’मधून घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्रीने आपला अनुभव सांगताना या निर्णयामागील कारणंही उघड केली आहेत.
लोकप्रिय अभिनेत्री Swanandi Tikekar आणि गायक आशीष कुलकर्णी यांची प्रेमकहाणी अगदी चित्रपटातल्यासारखीच आहे. पहिल्याच भेटीनंतर आशीषने लग्नाची मागणी घातली, पण स्वानंदीने ठेवलेली एक अट त्यांच्या नात्याला आणखी खास बनवते.