Vaishnavi Kalyankar चं सासर आणि अभिनय याबद्दल सासुबाईंच्या पाठिंब्याचं कौतुक करत म्हणाली..

Vaishnavi Kalyankar

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या सासरच्या मंडळींबद्दल आणि सासुबाई शकुंतला गायकवाड यांच्या पाठिंब्याबद्दल मनमोकळेपणे सांगितलं. ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड यांच्यासोबत लग्नानंतरही त्या अभिनय क्षेत्रात सक्रिय असून, त्यांचं लाँग डिस्टन्स लग्न आणि सासरचा प्रेमळ पाठिंबा यामुळे त्या चर्चेत आहेत

आश्रम केस पुन्हा उघडणार! महिपतला मिळाला नवा वकील सायलीच्या भूतकाळाने खळबळ Tharala Tar Mag 20 Aug

Tharala Tar Mag 20 Aug

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका “ठरलं तर मग” मध्ये 20 ऑगस्टच्या भागात आश्रम प्रकरणाचा धागा पुन्हा जुळताना दिसणार आहे. महिपतला मिळालेला महागडा वकील, नागराजचे कारस्थान, आणि अर्जुनला सायलीच्या आई-वडिलांविषयी मिळालेली माहिती—या सर्व गोष्टी मालिकेच्या कथानकात नवे वळण आणणार आहेत.

‘ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस होणार? निर्माती Suchitra Bandekar यांचं भावनिक वक्तव्य

Suchitra Bandekar

‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर ही भूमिका रिप्लेस होईल का याबाबत चर्चा रंगत आहे. यावर मालिकेच्या निर्माती Suchitra Bandekar यांनी स्पष्ट मत व्यक्त करताना प्रेक्षकांच्या भावनांचा आदर राखला.

Prajakta Gaikwad होणाऱ्या नवऱ्यासह पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनाला चाहत्यांनी व्यक्त केल्या शुभेच्छा..

Prajakta Gaikwad

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम लोकप्रिय अभिनेत्री Prajakta Gaikwad नुकतीच होणाऱ्या नवऱ्यासह पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. एकादशीच्या निमित्ताने घेतलेल्या या दर्शनातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

“लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम Vijay Andalkar ची खऱ्या आयुष्यातील बायकोसाठी खास पोस्ट; सोशल मीडियावर भावनिक शब्दांत व्यक्त केल्या भावना

Vijay Andalkar

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत पार्थ देशमुखच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेला Vijay Andalkar खऱ्या आयुष्यातही तितकाच रोमँटिक असल्याचं दिसून आलं. आपल्या पत्नी रूपाली झंकारच्या वाढदिवसानिमित्त त्याने खास पोस्ट शेअर करत भावनिक शब्दांत तिच्यावरचं प्रेम व्यक्त केलं आहे.

शाहरुख खानच्या गाण्यावर Shivali Parab चा धमाकेदार डान्स; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Shivali Parab

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम Shivali Parab ने शाहरुख खानच्या ‘मोहब्बत हो गई’ या गाजलेल्या गाण्यावर डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांसह कलाकारांकडूनही तिच्या परफॉर्मन्सला दाद मिळत आहे.

नऊवारी साडीत ॲक्शन सीन करताना शिवानी सोनार जखमी; ‘तारिणी’ मालिकेबद्दल अभिनेत्रीने शेअर केला खास अनुभव

Shivani Sonar

‘तारिणी’ मालिकेत नऊवारी साडी नेसून ॲक्शन सीन देताना अभिनेत्री Shivani Sonar जखमी झाली. तरीही ती उत्साहाने काम करत असून भूमिकेबद्दलचा तिचा अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे.

Tharala Tar Mag 19 Aug प्रियाच्या खोट्या प्रेमात अडकला अश्विन, नागराजचा मधुभाऊंना संपवण्याचा डाव हुकला!

Tharala Tar Mag 19 Aug

‘ठरलं तर मग’च्या 19 ऑगस्टच्या भागात घरातील नातेसंबंध अधिकच गुंतागुंतीचे होताना दिसणार आहेत. अश्विनवर प्रियाचा इतका प्रभाव पडतो की तो स्वतःच्या आईवडिलांशीही उर्मटपणे वागतो, तर दुसरीकडे नागराज मधुभाऊंचा जीव घेण्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. मात्र त्याचा डाव अयशस्वी ठरतो. Tharala Tar Mag 19 Aug

लग्नानंतरही लाँग डिस्टन्समध्येच आहोत” – Vaishnavi Kalyankar चा खुलासा; किरण गायकवाडसोबतच्या आयुष्याबद्दल स्पष्ट सांगितलं

Vaishnavi Kalyankar

अभिनेत्री Vaishnavi Kalyankar हिने अलीकडेच तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मनमोकळं बोलताना, लग्नानंतरही ती आणि अभिनेता किरण गायकवाड लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं. ‘देवमाणूस’ मालिकेमुळे या जोडप्याला काही काळ वेगळं राहावं लागलं असून, वैष्णवीने या वास्तवावर विनोदाने प्रतिक्रिया दिली.

पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर लग्नबंधनात? बांदेकर कुटुंबीयांत चर्चांना उधाण

Pooja Birar and Soham Bandekar wedding

आदेश व सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या असून, Pooja Birar and Soham Bandekar wedding या वृत्तामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री पूजा बिरारीच बांदेकरांची होणारी सून असणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.