Shivali Parab ने ‘जिकडे तिकडे चहूकडे’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Shivali Parab

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम Shivali Parab हिने गणेशोत्सवात “जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले…” या ट्रेंडिंग गाण्यावर पारंपरिक नृत्य सादर केलं आहे. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.

Ankita Walawalkar चं पहिलं गौरीपूजन; कोकणातील परंपरेनुसार सासूबाई आणि पतीसोबत अनुभवला खास क्षण

Ankita Walawalkar

अभिनेत्री Ankita Walawalkar हिने लग्नानंतरचं पहिलं गौरीपूजन कोकणातील पारंपरिक पद्धतीने साजरं केलं. पती कुणाल आणि सासूबाईंसह केलेल्या या विधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नवसाची गौराई माझी! रोहित राऊत-जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) यांनी नागपूरच्या घरी केलं महालक्ष्मी पूजन, १५० वर्षांची परंपरा जपली

Juilee Joglekar

गायक रोहित राऊत आणि गायिका Juilee Joglekar दरवर्षी नागपूरच्या घरी गौराई-महालक्ष्मी पूजन करतात. यावर्षी त्यांनी १५० वर्षांची परंपरा जपत खास व्हिडीओ शेअर केला असून, चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय.

शर्मिष्ठा राऊतची लेक ‘रुंजी’ पहिल्यांदाच चाहत्यांसमोर; नावामागचं खास कारण उलगडलं

Sharmishtha Raut Baby Girl

लोकप्रिय अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने पहिल्यांदाच आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. या चिमुकलीचं नाव ‘रुंजी’ असून या नावामागचं कारण अभिनेत्रीने खास मुलाखतीत उलगडलं आहे.

“तिला मारा, तिचे कपडे काढा…” – Megha Ghadge ने इंडस्ट्रीतील अफेयरच्या अफवांवरून दोन अभिनेत्रींनी दिलेला त्रासदायक अनुभव सांगितला

Megha Ghadge

प्रसिद्ध लावणी नृत्यांगना आणि अभिनेत्री मेघा घाडगे (Megha Ghadge) हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीत तिला अफवा आणि गॉसिपमुळे सहन करावा लागलेला त्रास उघड केला. दोन अभिनेत्रींनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे तिच्या करिअरवर परिणाम झाल्याचं तिने सांगितलं.

बाप्पाला निरोप देताना भावूक झाली Shreya Bugde; सोशल मीडियावर शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट

Shreya Bugde

‘चला हवा येऊ द्या’ फेम Shreya Bugde हिने गणेशोत्सवाच्या निरोपावेळी लिहिलेली भावस्पर्शी पोस्ट चाहत्यांच्या मनाला भिडली. बाप्पाला निरोप देताना तिचे डोळे पाणावले आणि तिने सर्वांसाठी उत्तम आरोग्याची प्रार्थना केली.

क्रिकेटपटूंना देतो फिटनेसचे धडे, पण आहे मुरांबा’ फेम Kaajal Kate या’ मराठी अभिनेत्रीचा नवरा

Kaajal Kate

‘मुरांबा’ आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री Kaajal Kate सध्या चर्चेत आहे. तिचा नवरा प्रतिक कदम हा मुंबई इंडियन्सचा फिटनेस कोच असून बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतही त्याचे खास कनेक्शन आहे.

मुंबईत अभिनेत्री Sumona Chakravarti चा भयानक अनुभव; “कारसमोर घाणेरडे चाळे” म्हणत व्यक्त केली नाराजी

Sumona Chakravarti

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) हिला मुंबईत भर दुपारी असुरक्षित अनुभवाला सामोरं जावं लागलं. आंदोलकांकडून कारसमोर झालेल्या घाणेरड्या वर्तनाचा खुलासा करत तिने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.

‘पवित्र रिश्ता’ अभिनेत्री Priya Marathe च्या आठवणीत Ankita Lokhande भावुक सोशल मीडियावर शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट

Ankita Lokhande

‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून जवळीक वाढलेली मैत्रीण गमावल्याने अंकिता लोखंडे भावनिक झाली आहे. अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर तिने सोशल मीडियावर तिच्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट शेअर केली आहे.

“कॅन्सरने शरीर झिजवलं, पण मन नाही…” Priya Marathe च्या निधनानंतर Prarthana Behere ची भावुक पोस्ट

Prarthana Behere

३८ वर्षीय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कॅन्सरने निधन झाल्यानंतर संपूर्ण कलाविश्व शोकाकुल आहे. तिची जिवलग मैत्रीण प्रार्थना बेहरेने सोशल मीडियावर तिच्यासोबतच्या आठवणी शेअर करत भावनिक श्रद्धांजली वाहिली आहे.