‘आई कुठे काय करते’ फेम Ashvini Mahangade स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत झळकणार

Ashvini Mahangade

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनघाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारी Ashvini Mahangade पुन्हा छोट्या पडद्यावर येत आहे. स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत ती ‘माया’ ही भूमिका साकारणार आहे.

बांदेकरांच्या आरतीला पूजा बिरारीची उपस्थिती; ‘सोहम-पूजा’ लग्नाच्या चर्चांना उधाण

Soham Bandekar and Pooja Birari marriage rumors

Soham Bandekar and Pooja Birari marriage rumors: बांदेकरांच्या बाप्पाच्या आरतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात अभिनेत्री पूजा बिरारीची उपस्थिती पाहून चाहत्यांनी “भावी सूनबाईंचं दर्शन झालं” अशा कमेंट्स केल्या. त्यामुळे आणखी चर्चा रंगल्या आहेत.

नवरी मिळे हिटलरला’ फेम आलापिनी निशाळसोबत छेडछाड; सोशल मीडियावर शेअर केली घटना

Aalapini Nisal incident

Aalapini Nisal incident :‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आलापिनी निशाळ छेडछाडीची शिकार झाली. तीन दुचाकींवर सहा जणांनी शिट्ट्या वाजवत तिची खिल्ली उडवली. या घटनेचा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर करत संताप व्यक्त केला.

Star Pravah serial update : अवघ्या ९ महिन्यांत संपणार लोकप्रिय मालिका, १५ सप्टेंबरपासून वाहिनीवर मोठा बदल

Star Pravah serial update

Star Pravah serial update नुसार, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका अवघ्या ९ महिन्यांत संपणार आहे. १५ सप्टेंबरपासून वाहिनीवर ‘लपंडाव’ आणि ‘नशीबवान’ या दोन नव्या मालिकांची सुरुवात होणार आहे.

गायक राहुल देशपांडेचा घटस्फोट, १७ वर्षांच्या सहजीवनानंतर पत्नीपासून विभक्त..

Singer Rahul Deshpande Announces Divorce

Singer Rahul Deshpande Announces Divorce प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी सोशल मीडियावर घोषणा करत पत्नी नेहापासून १७ वर्षांच्या सहजीवनानंतर विभक्त झाल्याचं सांगितलं. मुलगी रेणुकासाठी दोघेही सह-पालक म्हणून जबाबदाऱ्या निभावणार आहेत.

देवमाणूस’ फेम किरण गायकवाडने पत्नीसह शेअर केला खास व्हिडीओ; कॅप्शनने वेधले लक्ष

Kiran Gaikwad and Vaishnavi Kalyankar video

Kiran Gaikwad and Vaishnavi Kalyankar video ‘देवमाणूस’ मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड याने पत्नी वैष्णवी कल्याणकरसोबतचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. “माझ्या रांझणाबरोबर” अशा कॅप्शनसह शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

“Priya Marathe च्या आठवणीत Aastad Kale चं भावनिक पत्र – ‘कुठून आणलीस गं ही ताकद?'”

Aastad Kale

अभिनेत्री Priya Marathe च्या निधनानंतर संपूर्ण मराठी कलाविश्व शोकाकुल आहे. तिच्या आठवणीत अभिनेता आस्ताद काळेने लिहिलेलं भावनिक पत्र सोशल मीडियावर चर्चेत आलं असून त्यातील प्रत्येक शब्द तिच्या संघर्षाला आणि जिद्दीला सलाम करणारा आहे.

प्रिया मराठेच्या निधनानंतर Abhijeet Khandkekar भावुक; “शंतनू, तू ज्या धीराने…” म्हणत लिहिली आठवणींची पोस्ट

Abhijeet Khandkekar

लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. तिच्या आठवणीत अभिनेता Abhijeet Khandkekar याने हृदयस्पर्शी पोस्ट शेअर करत शंतनू मोघेच्या धैर्याचं कौतुक केलं आहे.

‘ठरलं तर मग’ फेम Jui Gadkari ची नवी सुरुवात; सेटवरून करत आहे मास्टर्स इन एंटरप्रेन्युरशिपचा अभ्यास

Jui Gadkari

लोकप्रिय अभिनेत्री Jui Gadkari सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत अभिनय करत असून, त्यासोबतच ती Master in Entrepreneurship या विषयात मास्टर्सची पदवी पूर्ण करण्यासाठी अभ्यास करत आहे. सेटवरून शेअर केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांनी तिचं मनापासून कौतुक केलं आहे.

प्रियाच्या आठवणीत Shweta Pendse भावुक; “अनेकांना कल्पनाही नव्हती ती आजारी आहे” असं म्हणत केली मोठी पोस्ट

Shweta Pendse

अभिनेत्री Shweta Pendse हिने दिवंगत प्रिया मराठेच्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “अनेकांना माहितही नव्हतं ती आजारी आहे…” अशा शब्दांत तिने प्रियाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्यांच्या मैत्रीबद्दल भावना व्यक्त केल्या.