“सुंदरी गाण्यावर थिरकले ऐश्वर्या आणि अविनाश नारकर; चाहत्यांनी केमिस्ट्रीवर दिल्या गोड प्रतिक्रिया”

aishwarya avinash narakar sundari dance video viral

aishwarya avinash narakar sundari dance video viral : “सुंदरी” गाण्यावर पारंपरिक अंदाजात डान्स करत ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी सोशल मीडियावर धूम उडवली आहे. चाहत्यांनी कमेंट्समध्ये कौतुकाचा पाऊस पाडत त्यांची केमिस्ट्री ‘मेड फॉर इच अदर’ असल्याचं म्हटलं आहे.

“निर्मिती सावंतांच्या ‘दहशती’मुळे मी लेखनाला सुरुवात केली” – समीर चौघुले यांनी सांगितला किस्सा

samir choughule nirmiti sawant lekhan kissa

samir choughule nirmiti sawant lekhan kissa : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम Samir Choughule यांनी सांगितलं की निर्मिती सावंत आणि राजेश देशपांडे यांच्या आग्रहामुळे त्यांनी लेखन क्षेत्रात पाऊल ठेवलं. सुरुवातीला अनिच्छेने केलेलं हे काम त्यांचा आवडता छंद बनला.

लग्नावरील सामाजिक दबावामुळे स्वानंदी भावूक; “वीण दोघातली ही तुटेना”च्या प्रोमोवर प्रेक्षकांची दाद

veen doghatli hi tutena swanandi bhavuk promo

veen doghatli hi tutena swanandi bhavuk promo : “वीण दोघातली ही तुटेना” मालिकेतील नवा प्रोमो चर्चेत; स्वानंदीच्या लग्नाविषयीच्या भावनिक संवादाने नेटकरी भारावले, तर तेजश्री प्रधानच्या अभिनयाचे भरभरून कौतुक

आदिश वैद्य पुन्हा प्रेमात? रेवती लेलेसोबतचं नातं संपल्यानंतर आता पुजा काकुर्डेसोबत चर्चेत

adish vaidya pooja kakurde navi charcha

adish vaidya pooja kakurde navi charcha : आदिश वैद्य आणि रेवती लेलेचं सहा वर्षांचं नातं संपल्यानंतर आता तो पुन्हा प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्री पुजा काकुर्डेसोबत शेअर केलेल्या व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये नवी चर्चा सुरू झाली आहे.

“रेश्मा शिंदे आणि ऑनस्क्रीन जाऊबाईचा ठुमक-ठुमक डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी केलं कौतुक”

reshma shinde thumak thumak dance viral : रेश्मा शिंदे आणि तिची ऑनस्क्रीन जाऊबाई ऋतुजा कुलकर्णी यांनी ‘ठुमक-ठुमक’ गाण्यावर दिलेल्या डान्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चाहत्यांनी दोघींचं कौतुक करत “एकच नंबर” असं म्हणत कमेंट्स केल्या आहेत.

शिवानी मुंढेकरचा ‘नमक’ गाण्यावर डान्स; नेटकरी म्हणाले, “नादखुळा परफॉर्मन्स!”

muramba fame shivani mundhekar namak dance video

muramba fame shivani mundhekar namak dance video : ‘मुरांबा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली Shivani Mundhekar सोशल मीडियावर शेअर केलेल्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आहे. बिपाशा बसूच्या ‘नमक’ गाण्यावर तिचं सादरीकरण पाहून चाहते म्हणाले – “नादखुळा!”

“‘हे बघा चौघुलेजी…’, विमानात मुख्यमंत्री फडणवीसांबद्दलचा; समीर चौघुलेनी सांगितला खास किस्सा”

samir choughule devendra fadnavis maharashtrachi hasyajatra

samir choughule devendra fadnavis maharashtrachi hasyajatra : समीर चौघुले यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे नियमित प्रेक्षक आहेत. विमानप्रवासादरम्यानचा हा खास किस्सा त्यांनी उलगडताच, कलाकार आणि चाहत्यांमध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

तुळजासोबतच्या प्रवासाने बदललं आयुष्य – मृण्मयी गोंधळेकर च्या पोस्टमागे नेमकं काय?”

mrunmayee gondhalekar tulja post charchit

mrunmayee gondhalekar tulja post charchit : झी मराठीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत तुळजाची भूमिका साकारणारी अभिनेत्री Mrunmayee Gondhalekar हिने केलेली भावनिक पोस्ट चर्चेत आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धाडस या भूमिकेनं दिलं, असं तिनं सांगितलं.

“हळद रुसली कुंकू हसलं” मधील दुष्यंतची रिअल लाईफ पत्नी चर्चेत; फोटो पाहून चाहते थक्क

halad rusali kunku hasla dushyant real life wife

halad rusali kunku hasla dushyant real life wife : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका “हळद रुसली कुंकू हसलं” मध्ये दुष्यंतची भूमिका करणारा अभिनेते अभिषेक रहाळकर सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. मालिकेत तो कृष्णासोबतच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत आहे, पण खऱ्या आयुष्यात तो विवाहित असून त्याची पत्नी कृतिका कुलकर्णी सौंदर्य आणि साधेपणामुळे चर्चेत आली आहे.

Kon Hotis Tu Kay Zalis Tu मालिकेतील विद्या उर्फ साक्षी महाजन लग्नबंधनात अडकणार

Kon Hotis Tu Kay Zalis Tu actress wedding

स्टार प्रवाहवरील Kon Hotis Tu Kay Zalis Tu मालिकेत प्रेक्षकांना सध्या लग्नसोहळ्याची मजा मिळते आहे. पण आता या मालिकेतील विद्या म्हणजेच अभिनेत्री साक्षी महाजन खऱ्या आयुष्यातही लग्न करणार असल्याचं तिनं स्वतः कबूल केलं आहे.