संघर्ष, हट्ट आणि स्वप्नांची जिद्द मुरांबा फेम अभिनेत्री निशाणी बोरुलेचा प्रेरणादायी प्रवास

muramba fame nishani borule struggle journey

muramba fame nishani borule struggle journey : मुरांबा मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री निशाणी बोरुले हिने संघर्ष, घरच्यांचा विरोध आणि आर्थिक अडचणींवर मात करत अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली.

बिग बॉस मराठी ६ रात्री ८ वाजता का? वेळ बदलण्यामागचं खरं कारण समोर

bigg boss marathi 6 new season timing

bigg boss marathi 6 new season timing : बिग बॉस मराठी ६ चा बहुप्रतिक्षित सहावा सीझन आजपासून रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओहॉटस्टारवर सुरू होत आहे. वेळ बदलण्यामागचं नेमकं कारण आणि यंदाच्या सीझनची खास वैशिष्ट्यं स्पष्ट झाली आहेत.

दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार! बिग बॉस मराठी ६ च्या घराची पहिली झलक चर्चेत

bigg boss marathi 6 house first look

bigg boss marathi 6 house first look : बिग बॉस मराठी ६ ला आजपासून जोरदार सुरुवात झाली असून, नव्या थीमसह सादर झालेलं भव्य घर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. ८०० खिडक्या, ९०० दारं आणि अनेक अनोख्या रचनांनी सजलेलं हे घर यंदाचा खेळ अधिक रंगतदार करणार आहे.

अशोक मा.मा.’मालिका संपली, रसिका वखारकरची अशोक सराफांसाठी भावनिक पोस्ट आठवणींनी भरलेला शेवट

rasika wakharkar emotional post for ashok saraf

rasika wakharkar emotional post for ashok saraf : लोकप्रिय ‘अशोक मा.मा.’ मालिका संपत असताना रसिका वखारकर हिने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिच्या भावना आणि आठवणी प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहेत.

Fa9la गाण्यावर मराठी अभिनेत्रींचा हटके डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

rujuta deshmukh dance on fa9la song goes viral

rujuta deshmukh dance on fa9la song goes viral : ‘धुरंधर’ चित्रपटातील Fa9la गाण्यावर अभिनेत्री ऋजुता देशमुख आणि मुग्धा गोडबोले यांनी केलेला हटके डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शशांक केतकरने सांगितला लेकीचा गोड किस्सा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

shashank ketkar daughter radha cute story :

shashank ketkar daughter radha cute story : टीव्ही अभिनेता शशांक केतकर याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या लेक राधाशी संबंधित गोड आठवणीने चाहत्यांची मनं जिंकली असून त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

पिंगा गं पोरी पिंगा’मधील मंजुषाचा प्रवास संपला; अमृता रावराणेची भावनिक एक्झिट

pinga gan pori pinga amruta raorane manjusha exit

pinga gan pori pinga amruta raorane manjusha exit : कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मधून अभिनेत्री अमृता रावराणे हिनं मंजुषा या लक्षवेधी नकारात्मक भूमिकेला निरोप दिला असून तिच्या भावनिक पोस्टनं प्रेक्षकांच्या भावना दाटून आल्या आहेत.

विमान रद्द झालं, तरीही रंगमंच गाठलाच; अश्विनी महांगडेची भावनिक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

ashwini mahangade sindkhed raja mahanatya journey

ashwini mahangade sindkhed raja mahanatya journey : अश्विनी महांगडे हिने सिंदखेड राजा येथे होणाऱ्या महानाट्याच्या प्रयोगासाठी केलेला संघर्षपूर्ण प्रवास सोशल मीडियावर शेअर केला असून तिच्या अनुभवाने चाहत्यांना भावूक केले आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावली–भैरवी आमनेसामने, मालिकेत सुरू झालं गुरू-शिष्य युद्ध

savalyachi janu savali upcoming twist savali bhairavi

savalyachi janu savali upcoming twist savali bhairavi : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावलीच्या आयुष्यातील लपलेलं सत्य उघड झाल्यानंतर कथानकाला नवं वळण मिळालं आहे. भैरवी आणि सावली समोरासमोर येताच मालिकेत मोठा संघर्ष रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

टेलिव्हिजन म्हणजे आईसारखं व्यासपीठ मानसी साळवी यांनी व्यक्त केली इंडस्ट्रीतील दुजाभावावर स्पष्ट भूमिका

manasi salvi on television actors industry bias

manasi salvi on television actors industry bias : मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतील टेलिव्हिजन कलाकारांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर मानसी साळवी यांनी मोकळेपणाने भाष्य केलं असून, टेलिव्हिजनचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.