सैराट’मधील इंटिमेट सीनवर रिंकू राजगुरू ने पहिल्यांदाच उघड केलं मनातलं; म्हणाली – भीती वाटली होती, पण…

sairat rinku rajguru experience interview

sairat rinku rajguru experience interview : रिंकू राजगुरू हिने ‘सैराट’ सिनेमातील एका खास दृश्याबाबत दिलेल्या मुलाखतीत मोकळेपणाने भाष्य केलं आहे. पहिल्याच सिनेमात इंटिमेट सीन करताना काय अनुभव आला, याचा किस्सा तिने सांगितला.

अभिनेत्री साक्षी महाजन लवकरच अभिनेता अथर्व कर्वेसोबत लग्नबंधनात अडकणार

Sakshi mahajan and atharva karve marriage confirmed

Sakshi mahajan and atharva karve marriage confirmed : मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नसराई सुरू असतानाच अभिनेत्री साक्षी महाजनने अभिनेता अथर्व कर्वे सोबतचा खास व्हिडीओ शेअर करत लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

येड लागलं प्रेमाचं मध्ये मोठा ट्विस्ट, मंजिरीच्या आयुष्यात पहिल्या नवऱ्याची एण्ट्री; नवा प्रोमो चर्चेत

New promo of Yed Lagla Premach Mihir entry

New promo of Yed Lagla Premach Mihir entry : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका येड लागलं प्रेमाचं मध्ये राया–मंजिरीच्या लग्नानंतर नवं वादळ येणार आहे. मंजिरीचा पहिला नवरा मिहीर मालिकेत परतल्याने कथानकाला नवं वळण मिळणार आहे.

स्टार प्रवाहवर मोठा बदल! ‘घरोघरी मातीच्या चुली’ ला नवी वेळ, ‘‘कोण होतीस तू, काय झालीस तूच काय?

star pravah serial time slot change update

star pravah serial time slot change update : स्टार प्रवाह वाहिनीवर येणाऱ्या नव्या मालिकांमुळे जुन्या लोकप्रिय मालिकांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’च्या नव्या वेळेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि प्रश्न निर्माण झाले आहेत.

माई’ पुन्हा परतली! वर्षा उसगावकर यांची स्टार प्रवाहच्या ‘नशीबवान’ मालिकेत दमदार एन्ट्री

varsha usgaonkar nashibvan malika entry star pravah

varsha usgaonkar nashibvan malika entry star pravah : मराठी प्रेक्षकांची लाडकी ‘माई’ म्हणजेच वर्षा उसगावकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार असून स्टार प्रवाहच्या ‘नशीबवान’ मालिकेत त्यांच्या खास भूमिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Lakshmi Niwas : मृत समजलेला श्रीकांत जिवंत, मालिकेत मोठ वळण

lakshmi niwas shrikant jivant reentry

lakshmi niwas shrikant jivant reentry : लक्ष्मी निवास मालिकेत आता अनपेक्षित वळण येणार असून श्रीकांतच्या जिवंत रिएन्ट्रीमुळे भावना-सिद्धूचं नातं, जान्हवीचा संघर्ष आणि लक्ष्मीचं आयुष्य सगळंच बदलणार आहे.

कोण होतीस तू, काय झालीस तू! फेम अभिनेत्री रेवती लेले लवकरच लग्नबंधनात

Revati Lele marriage news Instagram post

Revati Lele marriage news Instagram post : मराठी मालिकाविश्वातील चर्चित अभिनेत्री Revati Lele लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या खास पोस्टमुळे तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा रंगू लागली आहे.

भर मांडवात रोमँटिक क्षण; लग्नानंतर मराठी अभिनेत्याची खास पोस्ट – “तू, मी आणि आयुष्यभर…”

Jay Dudhane post after marriage goes viral

Jay Dudhane post after marriage goes viral : मराठी कलाविश्वात लग्नाचा सिझन सुरू असताना जय दुधाने यानेही हर्षला पाटीलसोबत लग्नगाठ बांधली आहे. पारंपरिक थाटात पार पडलेल्या या विवाहाचे खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये सत्ताबदलाची नांदी? स्वानंदी-मल्लिका आमनेसामने!

veen doghatli hi tutena swanandi mallika face to face

veen doghatli hi tutena swanandi mallika face to face : Veen Doghatli Hi Tutena मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये स्वानंदी आणि मल्लिका यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार आहे. सत्तेच्या गर्वावर स्वानंदीने दिलेलं प्रत्युत्तर मालिकेत नवा वळण घेऊन येणार आहे.

विग नाही, माझेच केस! धनश्री काडगावरने केसांबाबतचा गैरसमज केला दूर

danashree kadgaonkar beautiful hair secret

danashree kadgaonkar beautiful hair secret : लोकप्रिय अभिनेत्री दानश्री कडगावकरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या केसांबद्दल अनेक रोचक गोष्टी उघड केल्या. ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम धनश्रीने विग वापरते का, या चर्चांवरही तिने स्पष्ट उत्तर दिलं.