मृणाल दुसानिसचा खुलासा: इंडस्ट्रीत का नाहीत जास्त मित्र?

mrunal dusanis interview about industry friends

mrunal dusanis interview about industry friends : “इंडस्ट्रीत माझी…” असं म्हणत अभिनेत्री मृणाल दुसानिसनं मराठी मनोरंजन विश्वातील तिच्या मैत्रीविषयी मनमोकळं मत व्यक्त केलं. प्रिया मराठेसोबतच्या नात्याबद्दलही तिनं खास आठवणी शेअर केल्या.

आर्या आंबेकर ने ‘कमळी’ मालिकेसाठी होकार का दिला? अखेर सांगितलं खरं कारण

aarya ambekar kamli serial entry real reason

aarya ambekar kamli serial entry real reason : गायिका “आर्या आंबेकर” आता अभिनय क्षेत्रात नवं पाऊल टाकत आहे. ‘कमळी’ मालिकेत एन्ट्री करताना तिने का होकार दिला, यामागचं खास कारण तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उघड केलं आहे.

गौरव मोरेची पत्नी प्रियंका कारेकर कोण? बॉलिवूड कनेक्शनमुळे चर्चेत

gaurav more wife priyanka karekar

gaurav more wife priyanka karekar : Gaurav More Wife सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कॉमेडीने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या गौरव मोरेने गुपचूप लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याची पत्नी प्रियंका कारेकर हीही मनोरंजन विश्वाशी जोडलेली असून बॉलिवूडमध्येही तिने काम केलं आहे.

नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रच्या वर्धापन दिनी “रितेश देशमुख-जिनिलीया देशमुख” यांच्या ब्लॅक लूकची चर्चा

ritesh deshmukh jiniliya deshmukh black looknmacc vardhapan din

ritesh deshmukh jiniliya deshmukh black looknmacc vardhapan din : मुंबईत पार पडलेल्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’च्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्यात “रितेश देशमुख-जिनिलीया देशमुख” यांच्या एलिगंट ब्लॅक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

भाग्यश्री लिमयेचा मरून ड्रेसमधील समर लुक व्हायरल, स्टारफिश आर्म-कफने खेचलं लक्ष

bhagyashree limaye marun dress hot photos instagram

bhagyashree limaye marun dress hot photos instagram : “भाग्यश्री लिमाये” हिने मरून रंगाच्या स्टायलिश मिनी ड्रेसमध्ये शेअर केलेले सन-किस्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तिच्या हटके लुकसोबत स्टारफिश डिझाइनच्या आर्म-कफनं चाहत्यांचं खास लक्ष वेधलं आहे.

ठरलं तर मग मध्ये धक्कादायक ट्विस्ट! सायली-अर्जुनच्या अपघाताच्या बातमीमागे प्रियाचा कट

sayli arjun accident priya plan tharala tar mag twist

sayli arjun accident priya plan tharala tar mag twist : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायली आणि अर्जुनच्या मृत्यूची खोटी बातमी, प्रियाचा कट आणि अटक झालेला अर्जुन – आगामी भागात जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

माधवी निमकरने तुळजापूरमध्ये घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन

madhavi nimkar tuljabhavani darshan tuljapur

madhavi nimkar tuljabhavani darshan tuljapur : ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी “माधवी निमकर” हिने तुळजापूर येथे जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. तिच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

स्नेहलता वसईकरचा ग्लॅमरस अवतार चर्चेत, बोल्ड फोटोशूटने चाहत्यांना दिला सरप्राईज

snehlata vasaikar bold photo shoot viral

snehlata vasaikar bold photo shoot viral : स्नेहलता वसईकरने पारंपरिक भूमिकेच्या चौकटीबाहेर येत केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून तिच्या या नव्या लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

प्राजक्ता माळीचं वजन किती? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं – “आता…किलो!”

prajakta mali weight 54 kg fitness reveal

prajakta mali weight 54 kg fitness reveal : मराठी अभिनेत्री “प्राजक्ता माळी” सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. या फोटोंसोबतच तिने स्वतःचे वजन ५४ किलो असल्याचा खुलासा करत चाहत्यांना फिटनेसबद्दल खास संदेश दिला आहे.

सागर कारंडेचा बिग बॉस मराठी सीझन ६ मधील प्रवास संपला

sagar karande bigg boss marathi season 6 journey ended

sagar karande bigg boss marathi season 6 journey ended : “बिग बॉस मराठी सीझन ६” मध्ये सागर कारंडेचा प्रवास अखेर संपला असला तरी त्याच्या खेळाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच्या रणनीती, नातेसंबंध आणि स्वभावामुळे तो घरात वेगळा ठरला होता.