तिच्या नजरेत आपण कोणीच नाही”; उषा Usha Nadkarni चे निक्की तांबोळीवर थेट वक्तव्य
ज्येष्ठ अभिनेत्री Usha Nadkarni यांनी अलीकडे दिलेल्या मुलाखतीत रिअॅलिटी शोच्या अनुभवांबद्दल आणि निक्की तांबोळीवर केलेल्या थेट वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री Usha Nadkarni यांनी अलीकडे दिलेल्या मुलाखतीत रिअॅलिटी शोच्या अनुभवांबद्दल आणि निक्की तांबोळीवर केलेल्या थेट वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
ऑनलाइन गेमिंगविरोधी सरकारच्या निर्णयावर बिग बॉस मराठी फेम Dhananjay Powar ने आपली खास कोल्हापुरी शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत त्याने मेहनतीने पैसे कमवण्याचा संदेश दिला आणि सरकारच्या या निर्णयाचं टाळ्यांनी स्वागत केलं.
Gaurav More आपल्या खास विनोदातून प्रेक्षकांना हसवतो, पण अलीकडे ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर त्याने संघर्ष आणि अपमान पचवण्याच्या ताकदीबद्दल सांगितलेले शब्द ऐकून सर्वजण भावुक झाले.
‘तारिणी’ मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री Shivani Sonar हिने सहकलाकार स्वराज नागरगोजेबरोबरच्या नात्यावर, खरी बंदूक हाताळण्याच्या अनुभवावर आणि सोशल मीडियावरील नकारात्मक बातम्यांवर मनमोकळं वक्तव्य केलं आहे.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम विजय आंदळकरने अलीकडेच ज्ञानदा रामतीर्थकरसोबतच्या ऑफस्क्रीन मैत्रीबद्दल उलगडून सांगितलं. दोघांमधील मजेशीर नोकझोक आणि गप्पांची Chemistry प्रेक्षकांनाही भावली आहे.
‘लपंडाव’ या स्टार प्रवाहवरील नव्या मालिकेत चेतन वडनेरेसोबत रुपाली भोसले आणि कृतिका देव झळकणार आहेत. मात्र, सायली संजीव का नाही दिसत, याबाबत स्वतः चेतन वडनेरेने मोठं वक्तव्य केलं आहे.
कोल्हापूरचा लाडका डीपी दादा म्हणजेच Dhananjay Powar आता उद्योजकतेतही मोठी झेप घेत आहे. अकलूजात सुरू झालेल्या पहिल्या गॉगल स्टोअरच्या ग्रँड उद्घाटनाला ‘बिग बॉस मराठी ५’ मधील अनेक सेलिब्रिटी खास उपस्थित राहून त्याला शुभेच्छा दिल्या.
Devmanus मालिकेतून लोकप्रिय झालेला Kiran Gaikwad सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. नुकतेच त्याने सेटवरील काही फोटो शेअर केले, ज्यावर पत्नी वैष्णवी कल्याणकरची मजेशीर कमेंट चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
लोकप्रिय मालिका देवमाणूस मधून गंगा या महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री एकता डांगर आता मालिकेला निरोप देत आहे. इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत तिने आपल्या पात्राचा प्रवास संपल्याचे सांगितले असून चाहत्यांनीही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
“ठरलं तर मग” मालिकेतील सायली म्हणजेच जुई गडकरी हिने ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर (पूर्णा आजी) यांच्या निधनानंतर सेटवरील त्यांचा शेवटचा व्हिडीओ शेअर केला. या पोस्टमध्ये तिने व्यक्त केलेल्या भावनांनी चाहते डोळ्यांत पाणी आणले आहे.