“Priya Marathe च्या आठवणीत Aastad Kale चं भावनिक पत्र – ‘कुठून आणलीस गं ही ताकद?'”
अभिनेत्री Priya Marathe च्या निधनानंतर संपूर्ण मराठी कलाविश्व शोकाकुल आहे. तिच्या आठवणीत अभिनेता आस्ताद काळेने लिहिलेलं भावनिक पत्र सोशल मीडियावर चर्चेत आलं असून त्यातील प्रत्येक शब्द तिच्या संघर्षाला आणि जिद्दीला सलाम करणारा आहे.