मुंबईत अभिनेत्री Sumona Chakravarti चा भयानक अनुभव; “कारसमोर घाणेरडे चाळे” म्हणत व्यक्त केली नाराजी
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) हिला मुंबईत भर दुपारी असुरक्षित अनुभवाला सामोरं जावं लागलं. आंदोलकांकडून कारसमोर झालेल्या घाणेरड्या वर्तनाचा खुलासा करत तिने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.