kesari chapter 2 चा ट्रेलर आला समोर, अक्षय कुमारचा जबरदस्त कमबॅक!

kesari chapter 2

अक्षय कुमार पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत! kesari chapter 2 चा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर हा चित्रपट आणखी भव्य आणि थरारक ठरणार आहे!

Jasmin Walia ची IPLमध्ये एंट्री, हार्दिक पांड्याच्या मैत्रिणीची चर्चा जोरात!

jasmin walia

हार्दिक पांड्याच्या मैत्रिणीबद्दल चर्चा रंगली असून, ब्रिटीश गायक आणि अभिनेत्री jasmin walia ची IPL सामन्यातील उपस्थिती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Tejashri Pradhan : होणार सुन मी ह्या घरची सावत्र आईसोबत तेजश्री प्रधानची भेट..

Tejashri Pradhan

अभिनेत्री तेजश्री प्रधान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि चाहत्यांशी संवाद साधत असते. अलीकडेच तिने आपल्या ऑनस्क्रीन आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिने आशा शेलार यांच्यासाठी खास भावना व्यक्त केल्या आहेत. tejashri Pradhan

malaika arora and kumar sangakkara : IPL 2025 मध्ये चर्चा वाढवणार जोडपं?

malaika arora and kumar sangakkara

malaika arora and kumar sangakkara यांना CSK आणि RR च्या IPL 2025 सामन्यात एकत्र पाहिलं गेलं. अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर मलाइकाच्या या नवीन नात्याविषयी नेटकऱ्यांना शंका येत आहेत. “आणि ते डेट करत आहेत का?” असा सवाल काहींनी विचारला आहे.

Ankita Walawalkar चा कुणाल सोबत लग्नासाठी आधी नकार, पण यामुळे दिला होकार!

Ankita Walawalkar Gudhi Padwa 2025

कुणाल म्हणतो, “अंकिता लग्नाबद्दल नकारात्मक होती, पण तिच्याकडे काही विशिष्ट कारणं नव्हती. मी तिच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आणि हळूहळू तिची मतं बदलत गेली.”

sikandar box office collection? पहिल्या दिवसाच्या कमाईवर दबाव, समीक्षकांकडून तिखट प्रतिक्रिया!

sikandar box office collection

sikandar box office collection 1 (अंदाज): सलमान खानच्या या चित्रपटाला ऑनलाइन पायरसीचा फटका बसला असला तरीही त्याने आतापर्यंत किती  कोटींची कमाई केली आहे ते पाहू..

सलमान खानचा ‘sikandar movie’ प्रदर्शित; प्रेक्षकांची उत्साही गर्दी, ऑनलाईन पायरसीमुळे निर्मात्यांना मोठा फटका!

sikandar box office collection

सलमान खानचा ‘sikandar movie’प्रदर्शित झाला असून, त्याला संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे. कथा जुनाट वाटत असल्याची टीका होत असली, तरी चाहत्यांचा उत्साह जबरदस्त आहे. ऑनलाईन पायरसीमुळे निर्मात्यांना फटका बसला असून, पहिल्या दिवशी कमाई संथ गतीने सुरू झाली आहे. सलमान खानच्या sikandar movie ची मोठ्या उत्साहात वाट पाहिली जात होती. ईदच्या मुहूर्तावर येणारा हा चित्रपट सलमानसाठीही खास … Read more

shreyas talpade वर चिटफंड घोटाळ्याचे आरोप – इंस्टाग्रामवर टीमचे निराधार असल्याचा दावा !

shreyas talpade

अभिनेता shreyas talpade अडचणीत, चिटफंड घोटाळ्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती..

Prajakta Mali : प्राजक्ता माळीला आवडतो हा अभिनेता, “मी कायम त्याच्या प्रेमात..

Prajakta Mali Crush

प्राजक्ता माळीने तिच्या प्रेमाविषयी उघडपणे व्यक्त होत सांगितले की, तिला बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर खूप आवडतो. रणबीरच्या अभिनयासोबतच त्याच्या विचारसरणीनेही ती प्रभावित झाली आहे. Prajakta Mali

kunal kamra यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुंबईतील कॉमेडी क्लबवर मोठी कारवाई

kunal kamra

kunal kamra यांच्या ‘गद्दार’ टिप्पणीमुळे मुंबईतील ‘द Habitat’ स्टुडिओवर बीएमसीने तोडफोड केली. शिवसेना कार्यकर्त्यांनी स्टुडिओवर हल्ला केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमरा यांना माफी मागण्यास सांगितले. चला तर मगं पाहू काय आहे प्रकरण..