“Marathi Cinema” ला नवा रंग : क्षिती जोग व हेमंत ढोमे पुन्हा घेऊन येत आहेत ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’

Marathi Cinema

“Marathi Cinema” मध्ये आशयप्रधान चित्रपटांसाठी ओळखले जाणारे हेमंत ढोमे व क्षिती जोग पुन्हा एकत्र आले आहेत. ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी शाळांच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

१२ वर्षांनी प्रिया बापटसोबत पुन्हा स्क्रीनवर Umesh Kamat, अभिनेता म्हणाला – “असा शिक्का बसेल म्हणून…”

Umesh Kamat

लोकप्रिय अभिनेता Umesh Kamat आणि प्रिया बापट ही जोडी तब्बल १२ वर्षांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी उमेश कामत यांनी इतक्या वर्षांनंतर त्यांनी का एकत्र काम केले नाही याविषयी मोठा खुलासा केला.

Hardeek Joshi च्या ‘अरण्य’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; प्रेक्षकांना पुन्हा दिसणार राणा दा एका वेगळ्या रूपात

Hardeek Joshi

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून राणा दा म्हणून लोकप्रिय झालेला Hardeek Joshi आता ‘अरण्य’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये त्याचा दमदार लूक समोर आला असून अभिनेत्री वीणा जगतापचीही झलक यात पाहायला मिळाली आहे.

Usha Nadkarni यांनी बालपणीचा धक्कादायक अनुभव सांगितला; म्हणाल्या, ‘वडिलांची भीती आजही मनातून गेली नाही’”

Usha Nadkarni

ज्येष्ठ अभिनेत्री Usha Nadkarni यांनी त्यांच्या बालपणातील अनेक धक्कादायक आठवणी उलगडल्या आहेत. वडिलांची कठोर शिस्त, हिंस्र स्वभाव आणि त्याचा त्यांच्या आयुष्यावर झालेला परिणाम त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडला.

मानिनीच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर रंगत; ‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेत ऋजुता देशमुखच्या दमदार अॅक्टिंगचे कौतुक

Lagnanantar Hoilach Prem

लोकप्रिय मालिका Lagnanantar Hoilach Prem मधील मानिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋजुता देशमुखने नुकतेच शेअर केलेले फोटो चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. तिच्या या पोस्टवरून नेटकऱ्यांनी तिच्या अॅक्टींगसह सासूच्या व्यक्तिरेखेचं कौतुक केलं आहे.

तब्बूकडून Priyadarshan Jadhav चे कौतुक; अभिनेता भावूक, म्हणाला – “अशा नटीने अभिनंदन केलं, हीच मोठी कमाई!”

Priyadarshan Jadhav

मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा Priyadarshan Jadhav नुकताच चर्चेत आला आहे. कारण, बॉलिवूडची ताकदवान अभिनेत्री तब्बूने त्याच्या कामाचे मनापासून कौतुक केले आहे. प्रियदर्शनने हा खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत आपला आनंद व्यक्त केला

Zee Marathi Serial TRP  ‘कमळी’ची धूम! तेजश्री प्रधानच्या मालिकेला ओपनिंग TRP किती? जाणून घ्या…

Zee Marathi Serial TRP

Zee Marathi Serial TRP आकडेवारीनुसार या आठवड्यात ‘कमळी’ मालिका ३.३ रेटिंगसह पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. तेजश्री प्रधानच्या नव्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा ओपनिंग TRP २.९ तर ‘तारिणी’चा TRP २.७ इतका नोंदला गेला आहे.

ऐश्वर्या नारकर , तितीक्षा तावडे आणि सुरुची अडारकर यांचा नवा व्यवसाय; ‘Thread and Thumka by Tasvi’ या ब्रँडद्वारे फॅशन क्षेत्रात दमदार एन्ट्री

Thread and Thumka by Tasvi

लहान पडद्यावर एकत्र झळकलेल्या ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे आणि सुरुची अडारकर या तिघींनी मैत्रीचं नातं जपत आता नव्या व्यवसायाची सुरुवात केली आहे. ‘Thread and Thumka by Tasvi’ या खास क्लोथिंग ब्रँडद्वारे त्या चाहत्यांसाठी सुंदर साड्यांचा नवा संग्रह घेऊन आल्या आहेत.

Amruta Deshmukh ने उलगडली टीव्ही इंडस्ट्रीची दुसरी बाजू; कास्टिंगवर केला धक्कादायक खुलासा

Amruta Deshmukh

मराठी अभिनेत्री अमृता देशमुख हिने अलीकडेच युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करत टीव्ही इंडस्ट्रीतील कास्टिंगबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. “चॅनेलला बहुतेक वेळा तेच कलाकार हवे असतात, ज्यांनी आधी लीड केलंय,” असे म्हणत तिने स्वतःच्या अनुभवातून इंडस्ट्रीतील कटू वास्तव समोर आणले आहे.

Abhijeet Sawant च्या लग्नातील किस्सा ; हजार पाहुण्यांचे निमंत्रण पण पोहोचले तब्बल तीन हजार लोक!

Abhijeet Sawant

इंडियन आयडलचा पहिला विजेता Abhijeet Sawant जेव्हा विवाहबंधनात अडकला, तेव्हा त्याच्या लोकप्रियतेची झलक थेट मंडपात पाहायला मिळाली. एक हजार लोकांना आमंत्रण दिलं होतं, पण लग्नाला तब्बल तीन हजार लोक हजर झाले. गर्दी एवढी वाढली की अभिजीतला स्वतः माइक घेऊन लोकांना रांगेत उभं राहण्याचं आवाहन करावं लागलं.