Rupali Bhosale ने बाप्पाच्या स्वागतासाठी सजवले घर, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
मराठी अभिनेत्री Rupali Bhosale हिने गणेशोत्सवासाठी खास सजावट केली असून, सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या व्हिडीओवर चाहत्यांचा प्रेमाचा वर्षाव झाला आहे.
मराठी अभिनेत्री Rupali Bhosale हिने गणेशोत्सवासाठी खास सजावट केली असून, सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या व्हिडीओवर चाहत्यांचा प्रेमाचा वर्षाव झाला आहे.
गणेशोत्सवाच्या उत्साहात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर Ankita Walawalkar आणि तिचा पती संगीत दिग्दर्शक कुणाल भगत यांची खास पोस्ट सध्या चर्चेत आहे. मुंबईहून थेट देवबागला पोहोचून जावयाने दिलेला शब्द पाळत माहेरी बाप्पाच्या स्वागताला हजेरी लावल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Atharva Sudame Controversy: सोशल मीडियावर गाजलेल्या अथर्व सुदामेच्या व्हिडीओ प्रकरणावर आता ‘बिग बॉस मराठी ५’ फेम छोटा पुढारी उर्फ घनःश्याम दरवडेने प्रतिक्रिया दिली आहे. “त्याने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला, त्याला माफ करायला हवं,” असं तो म्हणाला.
कॉस्मेटिक सर्जरीवर Madhavi Nimkar चं स्पष्ट मत; “नैसर्गिक सौंदर्य जपणं महत्वाचं पण…”
बिग बॉस मराठी ५ मधून चर्चेत आलेली Nikki Tamboli सध्या गणेशोत्सवाच्या तयारीत रमली आहे. आपल्या मुंबईतील घरी ती प्रियकर अरबाज पटेलसोबत मिळून बाप्पाच्या स्वागतासाठी सजावट करत असून या निमित्ताने दोघांनी त्यांच्या खास आठवणींना उजाळा दिला
लाडकी अभिनेत्री Tejashree Pradhan हिने यंदा गणेशोत्सव आपल्या कुटुंबासोबत गोरेगावमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. बाप्पाच्या आगमनाबरोबरच मोदकांविषयी असलेलं तिचं प्रेम आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत तिने खास भावना व्यक्त केल्या आहेत.
झी मराठीवरील शिवा मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री Manasi Suresh हिने गणेशोत्सवानिमित्त स्वतःच्या हातांनी मातीपासून घरचा बाप्पा घडवला आहे. तिच्या या सुंदर प्रयत्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.
Ajinkya Raut या लोकप्रिय अभिनेत्याने नुकताच एक भावुक पोस्ट शेअर करत आपल्या आजीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ चित्रपटाच्या कार्यक्रमावेळी त्याने आजीसोबतच्या नात्याचा हळवा भावनिक क्षण मांडला.
गणेशोत्सवानिमित्त केलेल्या एका रील व्हिडिओमुळे चर्चेत आलेल्या Atharva Sudame ला आता कलाविश्वातून पाठिंबा मिळत आहे. अभिनेता अभिजीत केळकरने स्पष्ट शब्दांत सांगितले की, धर्म किंवा जात न पाहता माणुसकीच महत्त्वाची आहे आणि गणपतीची मूर्ती कोणी बनवली याचा विचार करणं चुकीचं आहे.
क्रिकेटचा देव Sachin Tendulkar ने आपल्या आवडत्या चित्रपटांची नावं सांगताना मराठी सिनेमा ‘आता थांबायचं नाय’ ची निवड केली. या कौतुकामुळे दिग्दर्शक शिवराज वायचळ आनंदाने भारावून गेला असून सोशल मीडियावर चाहत्यांनी कौतुकाचा पाऊस पाडला आहे.