‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या वेळेबाबत चर्चांना उधाण; झी मराठीच्या पोस्टमुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रम

tula japnar aahe maliketil vel badal

tula japnar aahe maliketil vel badal : झी मराठीच्या एका नव्या पोस्टमध्ये ‘तुला जपणार आहे’ या मालिकेची वेळ ६:३० वाजता दाखवण्यात आली आहे. सध्या ही मालिका रात्री १०:३० ला दाखवली जाते. या बदलामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रश्नांचा भडिमार केला आहे.

अभिनेत्री Prajakta Parab हिचा साधेपणाचा सणासुदीतील अंदाज; बाप्पासाठी बनवले घरगुती नैवेद्य

prajakta parab ne bappa sathi banavla naivedya

prajakta parab ne bappa sathi banavla naivedya : अभिनेत्री असूनही साधेपणाने सण साजरा करताना दिसलेली Prajakta Parab; गणरायासाठी स्वतः बनवलेले उकडीचे मोदक, अळूवड्या आणि ऋषीभाजी यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचं मन जिंकतोय.

घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेचा 500 वा भाग पूर्ण; निर्माते सोहम बांदेकर यांची भावूक प्रतिक्रिया

gharoghari matichya chuli serial 500 va bhag

gharoghari matichya chuli serial 500 va bhag : ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय GharoGhari Matichya Chuli Serial ने नुकताच ५०० भागांचा टप्पा गाठला आहे. या यशानंतर निर्माते सोहम बांदेकर यांनी कृतज्ञता व्यक्त करत कलाकार व प्रेक्षकांचे विशेष आभार मानले आहेत.

Hrishikesh Shelar आणि Sneha Kate यांनी उलगडला त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा; भन्नाट उखाण्यांनी रंगली ‘आम्ही सारे खवय्ये’ची मैफिल

hrishikesh shelar sneha kate marriage memories

hrishikesh shelar sneha kate marriage memories : लोकप्रिय मराठी अभिनेता Hrishikesh Shelar आणि त्याची पत्नी स्नेहा काटे यांनी त्यांच्या पहिल्या भेटीचा खास किस्सा प्रेक्षकांसमोर मांडला. ‘आम्ही सारे खवय्ये’च्या मंचावर घेतलेले गमतीशीर उखाणे आणि जुन्या आठवणींनी चाहत्यांची मनं जिंकली.

अंकिता लोखंडेच्या पतीचा अपघात; विकी जैन रुग्णालयात दाखल, चाहत्यांमध्ये चिंतेच वातावरण

Ankita Lokhande husband accident

Ankita Lokhande husband accident :

“कुशल बद्रिकेला स्वतःवरच पडला प्रश्न – ‘माझ्यात असं काय?’ पत्नी म्हणाली

kushal badrike wife special reply

kushal badrike wife special reply : प्रसिद्ध विनोदी अभिनेता Kushal Badrike ने नुकताच सोशल मीडियावर पत्नी सुनयनासोबतचा एक व्हिडीओ शेअर करत मजेशीर किस्सा सांगितला. “माझ्यात ना रंग, ना रूप, ना पैसा… तरी बायकोने मला का पसंत केलं?” या प्रश्नावर पत्नीनं दिलेलं उत्तर ऐकून चाहत्यांची एकच प्रतिक्रिया – काय जोडी आहे!

पारू फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने तब्बल वर्षभर लपवून ठेवलं लग्न; चाहत्यांना वाढदिवशी दिली  गुडन्यूज!

sharyu sonawane marriage secret

sharyu sonawane marriage secret : लोकप्रिय मराठी अभिनेत्री Sharyu Sonawane हिने स्वतःचं लग्न तब्बल वर्षभर लपवून ठेवलं होतं. चाहत्यांना तिनं ही आनंदाची बातमी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दिली आणि सर्वांना सुखद धक्का दिला.

प्रिया मराठेच्या आठवणीत सुबोध भावे भावूक, मोठा भाऊ म्हणून अभिमान वाटतो Subodh Bhave Priya Marathe

Subodh Bhave Priya Marathe

Subodh Bhave Priya Marathe अभिनेता सुबोध भावे यांनी अभिनेत्री प्रिया मराठे बद्दलच्या आठवणी सांगत तिच्या स्वभावाचं, जिद्दीचं आणि कामाबद्दलच्या निष्ठेचं भरभरून कौतुक केलं. “मोठा भाऊ म्हणून तिचा अभिमान आहे,” अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.

कमळी मालिकेत रंगणार कबड्डीचा थरारक सामना ; आत्मसन्मानासाठी उभी राहणार कमळी

kamali serial kabaddi tharark samana

झी मराठीवरील लोकप्रिय कमळी मालिके मध्ये आता कबड्डीचा उत्साह, आत्मसन्मानाची लढाई आणि नवा गुरू यांच्या आगमनामुळे प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने रोमांचक वळण पाहायला मिळणार आहे.

“तुम्ही मालिकेत पाहता स्वानंदीला… पण बालपणी तिचं खरं नाव होतं अगदी वेगळंच!”

tejashree pradhan chinki navane olakh

tejashree pradhan chinki navane olakh : मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री Tejashree Pradhan आज प्रत्येक घराघरात ओळखली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? बालपणी तिला वेगळ्याच टोपणनावाने हाक मारली जायची.