पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा टीझर प्रदर्शित Punha Shivaji Raje Bhosle Movie Teaser
Punha Shivaji Raje Bhosle Movie महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सिद्धार्थ बोडकेच्या दमदार लूक आणि संवादांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.