‘फुलपाखरु’ मालिका अचानक सोडण्यामागचं खरं कारण चेतन वडनेरेनं सांगितलं म्हणाला.. Chetan Vadnere Phulpakhru Serial

Chetan Vadnere

लोकप्रिय अभिनेता Chetan Vadnere सध्या ‘लपंडाव’ या मालिकेत झळकत आहे. पण एकेकाळी चर्चेत असलेली ‘फुलपाखरु’ मालिका त्याने अर्ध्यातच का सोडली, याचं कारण त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. त्याच्या प्रवासातील संघर्ष, अभिनयाची आवड आणि पहिली लीड भूमिका मिळवण्यासाठी केलेली मेहनत याविषयी तो मनमोकळा बोलला.

अनेक वर्षांनंतर अभिनेत्री मानसी नाईकचं चित्रपटात पुनरागमन; सांगितलं का घेतला अभिनयातून ब्रेक Manasi Naik

Manasi Naik New Film

अभिनेत्री मानसी नाईक Mansi Naik पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अनेक वर्षांपासून ती चित्रपटांत दिसत नव्हती, त्यामागचं खरं कारण आता तिनं उघड केलं आहे. तिनं सांगितलं की तिला मिळालेल्या भूमिकांबद्दल तिला काहीही पश्चात्ताप नाही आणि ती नेहमीच अर्थपूर्ण कामाचाच पाठपुरावा करत आली आहे

अभिनेत्री एतशा संझगिरीचा अभिनेता निषाद भोईर यांचा झाला साखरपुडा Nishad Bhoir Aetashaa Sansgiri Engagement

Nishad Bhoir Aetashaa Sansgiri Engagement

Nishad Bhoir Aetashaa Sansgiri Engagement सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ फेम या कलाकारांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

सविता प्रभुणे म्हणाल्या – “इंडस्ट्रीमध्ये ज्या पद्धतीनं काम सुरू आहे, ते पाहून Savita Prabhune Gharo Ghari Matichya Chuli

Savita Prabhune

Gharo Ghari Matichya Chuli फेम अभिनेत्री सविता प्रभुणे Savita Prabhune यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत टेलिव्हिजनच्या भवितव्याबद्दल आणि स्वतःच्या अभिनय प्रवासाबद्दल मनमोकळं वक्तव्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, OTT आलं असलं तरी TVचं महत्त्व आजही कायम आहे.

दसऱ्याच्या दिवशी अंकिता वालावलकरची खास घोषणा; कुणालसोबत नवी इनिंग सुरू Ankita Walawalkar production house

Ankita Walawalkar production house

Ankita Walawalkar बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्ध झालेली अंकिता वालावलकर दसऱ्याच्या मुहूर्तावर चाहत्यांसमोर एका नव्या प्रवासाची घोषणा केली आहे. पती कुणाल भगतसोबत तिने ‘Mud Eye Studios’ नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू करत असल्याचे सांगितले.

सायलीचा अपमान केल्यामुळे प्रतिमा प्रियाच्या कानाखाली वाजवणार, प्रियाने फेकू दिला स्वतःचा भूतकाळ Tharala Tar Mag 2 October

Tharala Tar Mag 2 October

ठरलं तर मग मालिकेच्या Tharala Tar Mag 2 October च्या भागात प्रिया, अर्जुन आणि सायली यांच्यातील धावपळ, गाठोड्याचं गूढ आणि महिपत-नागराजचा नवा डाव यामुळे प्रेक्षकांना प्रचंड थरार अनुभवायला मिळाला.

नांदेडच्या शेतकऱ्यांने कोण बनेगा करोडपती मध्ये जिंकले 50 लाख रुपये Kaun Banega Crorepati Farmer Won 50 Lakh

Kaun Banega Crorepati Farmer Won 50 Lakh

Kaun Banega Crorepati Farmer Won 50 Lakh : ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोमध्ये नांदेडच्या शेतकऱ्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ५० लाख रुपयांची कमाई केली. अमिताभ बच्चन यांनी त्यांचं कौतुक करताना संपूर्ण देशाने टाळ्यांचा कडकडाट केला.

पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा टीझर प्रदर्शित Punha Shivaji Raje Bhosle Movie Teaser

Punha Shivaji Raje Bhosle Movie Teaser

Punha Shivaji Raje Bhosle Movie महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सिद्धार्थ बोडकेच्या दमदार लूक आणि संवादांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सायली अर्जुनने गाठोड्या सहित प्रियाला गाठलं, महिपत पोचला प्रियाच्या खऱ्या घरी Tharala Tar Mag 1 October

Tharala Tar Mag 1 October

Tharala Mag 1 October मालिकेच्या एपिसोडमध्ये प्रियाचा भूतकाळ समोर येतो, तर अर्जुनचा गाठोड्याचा प्लॅनही यशस्वी होतो. प्रेक्षकांना पुढील भागात आणखी रहस्य पाहायला मिळणार आहे.

अर्जुन सायलीने रंगेहात पकडली प्रियाची चोरी, गाठोड्यामुळे उघड होणार सायलीचा भूतकाळ Tharala Tar Mag 30 September

Tharala Tar Mag 30 September

Tharala Tar Mag 30 September च्या भागात सुभेदार दाम्पत्याने प्रियाला कपाटातून रंगेहात पकडलं. गाठोड्यामुळे सायलीचा भूतकाळ पुन्हा डोकावला असला तरी रहस्य अजूनही गहिरेच राहिलं आहे.