ठरलं तर मग ज्योती चांदेकरांविषयी रोहिणी हट्टंगडी भावना व्यक्त करत म्हणाल्या.. Rohini Hatangadi Tharala Tar Mag

Rohini Hatangadi on Jyoti Chandekar

Rohini Hatangadi ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत दिवंगत ज्योती चांदेकरांनी साकारलेली पूर्णा आजींची भूमिका आता अनुभवी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारणार आहेत. नव्या सुरुवातीसह त्यांनी ज्योती चांदेकरांबद्दलच्या आठवणी आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Aboli Serial End ‘अबोली’ मालिकेचा शेवटचा अध्याय! चार वर्षांनंतर ‘स्टार प्रवाह’वरून घेणार निरोप, पार पडली Wrap Up पार्टी

Aboli Serial End

Aboli Serial End जवळपास चार वर्षांपासून प्रेक्षकांची मने जिंकणारी ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘अबोली’ आता संपणार आहे. मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं असून टीमनं आनंदात Wrap Up पार्टी साजरी केली.

अभिनेत्री साक्षी तंवरने लग्न न करता ४५ व्या वर्षी दत्तक घेतली मुलगी, कधी व्हायचं होतं IAS अधिकारी Sakshi Tanwar

Sakshi Tanwar Daughter

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री साक्षी तंवर Sakshi Tanwar हिने आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मनं जिंकली. करिअरच्या शिखरावर असताना तिने लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला आणि ४५व्या वर्षी एका मुलीला दत्तक घेतलं. पण..

महिपतचा प्लॅन साक्षीला बाहेर काढण्यासाठी खोटी साक्षी मरणार Tharala Tar Mag 16 October

Tharala Tar Mag 16 October

‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag 16 October) मालिकेच्या आजच्या भागात पुन्हा एकदा नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. प्रियाच्या खऱ्या आई-वडिलांच्या आगमनाने घरातील वातावरण तापले आहे, तर दुसरीकडे महिपतने तिला तुरुंगातून सोडवण्यासाठी नवा प्लॅन आखला आहे.

Pankaj Dheer Death महाभारत मालिकेतील ‘कर्ण’ काळाच्या पडद्याआड; अभिनेता पंकज धीर यांचे कर्करोगाशी लढत असताना निधन

Pankaj Dheer Death

‘महाभारत’ मालिकेत कर्णाची अविस्मरणीय भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर (Pankaj Dheer Death) यांचे निधन झाले आहे. कर्करोगाशी दीर्घ झुंज देत अखेर त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ६८व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

Tharala Tar Mag 15 October प्रियाचे आई-वडील घरी आणून अर्जुनने घातला मोठा घोळ, आई-वडिलांना पाहून सायली मात्र खुश

Tharala Tar Mag 15 October

Tharala Tar Mag 15 October च्या भागात अर्जुनच्या चुकीच्या निर्णयामुळे सायलीच्या आयुष्यात गोंधळ माजतो. प्रियाची खरी आई सुभेदारांच्या संपत्तीवर डोळा ठेवते, तर सायली आनंदातही संकटांच्या भोवऱ्यात अडकते.

दिशा परदेशीवर नेटकऱ्याची अश्लील कमेंट; अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, शेअर केला स्क्रीनशॉट! Disha Pardeshi

Diaha Pardeshi Troll

Disha Pardesi मराठी अभिनेत्री दिशा परदेशी हिला सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने बिकिनी फोटोवर अश्लील कमेंट केली. मात्र, दिशाने शांत न बसता थेट त्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत ट्रोलरला चांगलाच धडा शिकवला.

अर्जुन सायली मध्ये वाढली जवळीक, प्रियाचे आई-बाबा प्रिया सारखेच लबाड Tharala Tar Mag 14 October

Tharala Tar Mag 14 October

‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag 14 October) मालिकेच्या ताज्या भागात प्रेक्षकांसमोर एक मोठं रहस्य उलगडलं आहे. अर्जुनला प्रियाच्या आईवडिलांच्या घरी एक जुना फोटो दिसतो आणि त्याच क्षणी त्याला सायलीच्या भूतकाळाची आठवण येते. हा धक्कादायक प्रसंग सायली-प्रियाच्या आयुष्याचा प्रवाह बदलणारा ठरतोय.

आता संसारही होईल.., ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत स्वानंदी-समरचं लग्न, पण प्रेमाचं काय? Vin Doghatli Hi Tutena

Vin Doghatli Hi Tutena

Vin Doghatli Hi Tutena या मालिकेत नवा ट्विस्ट समोर आला आहे. रोहन व अधिराच्या लग्नाआधी त्यानं ठेवलेल्या अटीमुळे स्वानंदी आणि समर लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र प्रश्न असा की – ठरवून झालेलं हे लग्न प्रेमाच्या बंधनात परिवर्तित होईल का?

Bigg Boss 19 मधून बाहेर पडल्यानंतर झीशान कादरीचे अमाल मलिक आणि बसीर अलीवर गंभीर आरोप Zeishan Quadri

Zeishan Quadri Bigg Boss 19

‘Bigg Boss 19’ मधून बाहेर पडल्यानंतर अभिनेता Zeishan Quadri यांनी अमाल मलिक आणि बसीर अलीवर विश्वासघाताचा आरोप करत धक्कादायक खुलासा केला आहे. शोमधील अनुभव, सहस्पर्धकांबद्दल मत आणि निर्मात्यांकडून झालेल्या वागणुकीबद्दल त्यांनी स्पष्टपणे मत मांडलं आहे.