अर्जुन सायली जिंकले साक्षी आणि प्रियाला होणारा अटक! Tharala Tar Mag Sakshi Priya Arrested

Tharala Tar Mag

ठरलं तर मग मालिकेत शेवटी अर्जुनला मोठं यश मिळालं आहे. साक्षी आणि प्रियाचं खोटं उघडकीस आलं असून, कोर्टात धक्कादायक वळण आलं आहे. प्रेक्षकांसाठी हे क्षण अत्यंत भावनिक आणि थरारक ठरत आहेत. Tharala Tar Mag

Man Pasand Ki Shaadi मालिकेत मराठी कलाकारांची लक्षणीय हजेरी! सुचित्रा बांदेकर, मिलिंद गवळी यांच्यासह नवे चेहरे

Man Pasand Ki Shaadi

Man Pasand Ki Shaadi : ‘कलर्स हिंदी’ वाहिनीवर येणाऱ्या नव्या ‘मन पसंद की शादी’ मालिकेत मराठी कलाकारांची चमकदार उपस्थिती पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सुचित्रा बांदेकर, मिलिंद गवळी, ईशा सूर्यवंशी यांच्यासह अनेक कलाकार एका वेगळ्या कथानकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Ved 2 आमचं आधीच ठरलेलं होतं,जिनिलिया देशमुखची ‘वेड 2’ बाबत मोठी घोषणा !

Ved 2

‘वेड’ चित्रपटाने मराठी सिनेमात नवा इतिहास घडवला आणि आता त्याचा दुसरा भाग म्हणजेच Ved 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची अधिकृत माहिती अभिनेत्री जिनिलिया देशमुखने दिली आहे.

Tejaswini Pandit Raj Thackeray विषयी म्हणाली – “ते मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र वेगळ्याच उंचीवर जाईल!”

Tejaswini Pandit Raj Thackeray

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये ‘राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर’ यावर आपलं स्पष्ट मत मांडलं. “त्यांचं व्हिजन खूप दूरदृष्टीचं आहे,” असं सांगत तिने राज ठाकरे यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला. Tejaswini Pandit Raj Thackeray

लपंडाव मालिकेमध्ये सायली संजीव झळकणार या भूमिकेत Lapandav Serial Sayali Sanjeev

Star Pravah lapandav n new serial Sayali Sanjeev

स्टार प्रवाह नुकतंच प्रदर्शित केलेल्या लपंडाव Lapandav Serial या नवीन मालिकेच्या प्रोमो मध्ये अभिनेत्री सायली संजीव न दिसल्यामुळे चाहते मालिकेवर नाराज झाले आहेत, त्याला जाणून घेऊयात सायली संजीव या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे का नाही?

Tarini Serial : झी मराठीवर येतेय नवी तारिणी मालिका; शिवानी सोनारची जबरदस्त अ‍ॅक्शन एन्ट्री, गुन्हेगारांशी थेट दोन हात!

Tarini Serial Zee Marathi

झी मराठीवरील नव्या ‘तारिणी’ Tarini serial चा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री शिवानी सोनार एका धाडसी स्पेशल क्राइम युनिट ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार असून, तिच्या हटके भूमिकेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

‘लपंडाव’ स्टार प्रवाह वर नवीन मालिका, रुपाली भोसले, चेतन वडनेरे आणि कृतिका देव झळकणार

Lapandav New Serial Star Pravah

Lapandav Serial : ‘स्टार प्रवाह’वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ‘लपंडाव’ ही नवी मालिका चर्चेत आली आहे. रुपाली भोसले, चेतन वडनेरे आणि अभिनेत्री कृतिका देव प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार असून मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Jui Gadkari चा वाढदिवस! ‘ठरलं तर मग’च्या सेटवर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव, खास गिफ्ट पाहून डोळ्यांत आले पाणी

Jui Gadkari Birthday

जुई गडकरीच्या वाढदिवसानिमित्त ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर खास सेलिब्रेशन पार पडलं. चाहत्यांनी दिलेल्या प्रेमळ भेटवस्तूंनी अभिनेत्रीला भावूक केलं. एक खास गिफ्ट पाहून तिच्या डोळ्यांत अश्रूही तरळले.

Pooja Sawant ने ऑस्ट्रेलियात साजरी केली आषाढी एकादशी; नैवेद्य बनवून सांभाळली मराठमोळी परंपरा

Pooja Sawant Ashadhi Ekadashi

मराठमोळी अभिनेत्री Pooja Sawant हिने यंदाची आषाढी एकादशी ऑस्ट्रेलियात साजरी करत खास नैवेद्य देवाला अर्पण केला. परदेशात असूनही पूजाने पारंपरिक सण साजरे करत मराठी संस्कृतीची छान जपणूक केली आहे.

Chal Bhava Cityt End: ‘झी मराठी’वरील ‘चल भावा सिटीत’ कार्यक्रमाचा निरोप; अंतिम सोहळा ठरणार विशेष आकर्षण

Chal Bhava Cityt End

Zee Marathi वरील ‘चल भावा सिटीत’ या लोकप्रिय रिऍलिटी शोचा १ जून रोजी महाअंतिम भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीआरपीच्या नव्या गणितात मालिका आणि कार्यक्रमांचे स्वरूप बदलताना दिसत आहे. आता ‘Chal Bhava Cityt End’ हा एक नव्या अध्यायाचा प्रारंभ ठरणार आहे.