Tharala Tar Mag 11 September : महिपतचा अंधारात हल्ला, प्रियाची हुशारी रंगली; अर्जुन-सायलीमध्ये तणाव

Tharala Tar Mag 11 September

Tharala Tar Mag 11 September च्या भागात प्रिया आणि महिपत यांच्यात थरारक प्रसंग उलगडतो. महिपत प्रियावर हल्ला करण्याच्या तयारीत असतो, मात्र तिच्या चातुर्यामुळे तो डाव फसतो. दुसरीकडे सायली अर्जुनवर नाराज असून आई-वडिलांचा शोध घेऊ नका, अशी हट्टाची मागणी करते.

प्रियाची तुरुंगातून सुटकेसाठी धाडसी रिस्क, अर्जुन-सायलीमध्ये गैरसमजांचे वारे Tharala Tar Mag 10 September

Tharala Tar Mag 10 September

‘Tharala Tar Mag 10 September भागात प्रियाने तुरुंगातून सुटकेसाठी घेतलेला मोठा धोका, महिपतचा संताप, तर दुसरीकडे अर्जुन-सायलीच्या नात्यात वाढलेला अविश्वास प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

घरच्यांचा विरोध असेल तर लग्नच नाही; प्रिया बापट उमेश कामत यांची प्रेमकहाणी Priya Bapat Umesh Kamat marriage

Priya Bapat Umesh Kamat marriage

Priya Bapat Umesh Kamat marriage मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल खास खुलासा केला आहे. लग्नाआधी त्यांनी घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय आता चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील बाळजाबाईच्या मुली एक मॉडेल तर दुसरी गुगलमध्ये कामाला Halad Rusli Kunku Hasla

Halad Rusli Kunku Hasla

‘हळद रुसली कुंकू हसलं’ (Halad Rusli Kunku Hasla) मालिकेत बाळजाबाईची भूमिका करणाऱ्या पूजा पवार-साळुंखे यांच्या मुलींपैकी एक मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे तर दुसरी थेट गुगलमध्ये काम करते.

शुभविवाह फेम अभिनेत्री लवकरच आई होणार; डोहाळजेवणाचे फोटो subhvivah actress pregnancy

Subhvivah actress pregnancy

Subhvivah actress pregnancy लोकप्रिय मालिका ‘शुभविवाह’ मधील पूर्णिमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री कुंजिका काळविंट लवकरच आई होणार आहे. नुकत्याच झालेल्या डोहाळजेवण सोहळ्यातील तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रिया मराठेच्या आठवणीत मृणाल दुसानीस भावुक; म्हणाली – Mrunal Dusanis on Priya Marathe

Mrunal Dusanis on Priya Marathe

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेच्या अकाली निधनानंतर संपूर्ण इंडस्ट्रीत दुःखाचं वातावरण आहे. तिची जिवलग मैत्रीण मृणाल दुसानीस हिने भावनिक प्रतिक्रिया देत प्रियासोबतच्या आठवणी शेअर केल्या. “Mrunal Dusanis on Priya Marathe” या आठवणींनी अनेकांना डोळ्यात पाणी आणलं.

थोडं तुझं आणि थोडं माझं संपणार, शिवानी सुर्वेची भावनिक पोस्ट Thoda Tuza Thoda Maza End

Thoda Tuza Thoda Maza End Shivani Surve

‘स्टार प्रवाह’वरील Thoda Tuza Thoda Maza ही मालिका १२ सप्टेंबरपासून ऑफ-एअर होणार आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वेने सहकलाकार, दिग्दर्शक आणि प्रेक्षकांचे आभार मानत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

हर हर महादेव! अमृता खानविलकरची त्र्यंबकेश्वर यात्रा, कुटुंबासह घेतले भगवान शिवाचे दर्शन

Amruta Khanvilkar

अभिनेत्री अमृता खानविलकर Amruta Khanvilkar नुकतीच त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी दाखल झाली होती. आई व भाच्यांसोबतच्या या यात्रेचे फोटो आणि व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

अश्विन फसला प्रियाच्या जाळ्यात, अर्जुनचा ‘मिशन मम्मा’ प्लॅन रंगणार का? Tharala Tar Mag 22 Aug

Tharala Tar Mag 22 Aug

Tharala Tar Mag 22 Aug मालिकेत सध्या नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. प्रियाच्या आजारपणाच्या नाटकामुळे अश्विन गोंधळलेला आहे, तर दुसरीकडे अर्जुन, कल्पना आणि सायलीला जवळ आणण्यासाठी मास्टरप्लॅन आखताना दिसतोय. या प्लॅनमध्ये प्रताप, अस्मिता आणि प्रतिमाचीही एन्ट्री होते.

Tharala Tar Mag 21 Aug महिपतचा नवा डाव मधुभाऊंना मारणार नाही, प्रिया करणारा प्रेग्नेंट असल्याची नाटकं

Tharala Tar Mag 21 Aug

Tharala Tar Mag 21 Aug या मालिकेत नवा ट्विस्ट – महिपत मधुभाऊंना संपवण्याचा प्लॅन रद्द करून प्रियावर मानसिक दबाव आणण्याच्या तयारीत. 21 ऑगस्टच्या भागात घरातील नाती, कटकारस्थानं आणि सत्य उघड होण्याची प्रक्रिया प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.