“वात्सल्य आश्रम पुन्हा उघडला! प्रतिमाला भेटली तन्वीची आठवण, मधुभाऊंना सायलीवर संशय”

Tharala Tar Mag ठरलं तर मग

‘ठरलं तर मग’ मालिकेत वात्सल्य आश्रम केसचा निकाल लागल्यावर आश्रम पुन्हा सुरू झालाय. प्रतिमाला तिच्या लेकीच्या आठवणींनी भूतकाळात नेतंय तर मधुभाऊंना सायलीवर संशय येतोय – खरी तन्वी कोण?

‘तारिणी’ मालिकेतील गोळीबाराचा थरारक अनुभव; स्वराज नागरगोजे म्हणतो, “१५ सेकंद सुन्न झालो होतो!”

तारिणी Tarini

झी मराठीवरील ‘तारिणी’ मालिकेत अभिनेता स्वराज नागरगोजे अंडरकव्हर एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या प्रोमो शूटदरम्यान गोळीबाराच्या प्रसंगाने कलाकारांना अक्षरशः हादरवून टाकले. ‘तारिणी’ मालिकेत अॅक्शनचा जबरदस्त डोस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Jui Gadkari :”रात्री दोन वाजता फोन करायचा असेल तर कोणाला करते कॉल?” यावर काय म्हणाली अभिनेत्री..

Jui Gadkari

Friendship Day च्या निमित्ताने अभिनेत्री Jui Gadkari हिने तिच्या मैत्रीबद्दल आणि भावंडांसोबतच्या घट्ट नात्याबद्दल दिलखुलास अनुभव शेअर केला आहे. “माझा 2 AM Friend मीच आहे”, या खास उत्तराने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली आहे. तिच्या सच्च्या मैत्रीची आणि प्रामाणिक नात्यांची ही गोष्ट नक्की वाचाच.

अभिनेत्रीने शेअर केला शिवा मालिकेच्या सेटवरचा शेवटचा व्हिडिओ  Shiva Serial End Last Episode

Shiva Serial End

शिवा मालिका ८ ऑगस्ट रोजी संपणार आहे. अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने शेअर केलेल्या व्हिडिओने चाहत्यांना भावुक केलं. ‘Shiva serial end’ ही माहिती सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

प्राजक्ता गायकवाड लवकरच विवाहबंधनात! चाहत्यांना दिली खास आनंदाची बातमी Prajakta Gaikwad Marriage

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची गोड बातमी तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. Prajakta Gaikwad Marriage

“साधा माणूस नाहीये मी!” – धनंजय पोवारच्या बारावीच्या मार्कशीटने उडवली चाहत्यांची झोप! Dhananjay Powar 12th mark

Dhananjay Powar

Dhananjay Powar बिग बॉस फेम धनंजय पोवार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी कारण वेगळं आहे. त्याच्या १२वीच्या मार्कशीटमधील ‘३५ गुणां’मुळे सोशल मीडियावर धुमाकूळ उडालाय.

शिवानी सोनारने खरेदी केली नवी झगमगती टाटा Altroz गाडी, Shivani Sonar new car

Shivani Sonar new car

मराठी अभिनेत्री शिवानी सोनारने तिच्या कुटुंबासह टाटा Altroz ही नवकोरी कार खरेदी करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. कारसोबतच्या फोटोंनी सोशल मीडियावर उत्साह निर्माण केला आहे. Shivani Sonar new car

अर्जुन सायली जिंकले साक्षी आणि प्रियाला होणारा अटक! Tharala Tar Mag Sakshi Priya Arrested

Tharala Tar Mag

ठरलं तर मग मालिकेत शेवटी अर्जुनला मोठं यश मिळालं आहे. साक्षी आणि प्रियाचं खोटं उघडकीस आलं असून, कोर्टात धक्कादायक वळण आलं आहे. प्रेक्षकांसाठी हे क्षण अत्यंत भावनिक आणि थरारक ठरत आहेत. Tharala Tar Mag

Man Pasand Ki Shaadi मालिकेत मराठी कलाकारांची लक्षणीय हजेरी! सुचित्रा बांदेकर, मिलिंद गवळी यांच्यासह नवे चेहरे

Man Pasand Ki Shaadi

Man Pasand Ki Shaadi : ‘कलर्स हिंदी’ वाहिनीवर येणाऱ्या नव्या ‘मन पसंद की शादी’ मालिकेत मराठी कलाकारांची चमकदार उपस्थिती पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सुचित्रा बांदेकर, मिलिंद गवळी, ईशा सूर्यवंशी यांच्यासह अनेक कलाकार एका वेगळ्या कथानकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Ved 2 आमचं आधीच ठरलेलं होतं,जिनिलिया देशमुखची ‘वेड 2’ बाबत मोठी घोषणा !

Ved 2

‘वेड’ चित्रपटाने मराठी सिनेमात नवा इतिहास घडवला आणि आता त्याचा दुसरा भाग म्हणजेच Ved 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची अधिकृत माहिती अभिनेत्री जिनिलिया देशमुखने दिली आहे.