लग्नानंतर पार पडलं प्राजक्ता गायकवाडचं जागरण गोंधळ, खास व्हिडिओ Prajakta Gaikwad Jagran Gondal
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि अभिनेता शंभूराज खुटवड यांच्या Prajakta Gaikwad Jagran Gondhal नंतरच्या पारंपरिक जागरण गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. लग्नानंतर जेजुरी दर्शन आणि त्यानंतर घरातील विधींमध्ये प्राजक्ताचा पाहायला मिळालेला मराठमोळा अंदाज चाहत्यांना भलताच भावला आहे.