नव्या वर्षाची दमदार सुरुवात! सानिका काशीकरने स्वीकारलं ७५ दिवसांचं फिटनेस चॅलेंज

sanika kashikar 75 days fitness challenge 2026

sanika kashikar 75 days fitness challenge 2026 : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सानिका काशीकर हिनं २०२६ या नव्या वर्षात स्वतःसाठी खास ७५ दिवसांचं फिटनेस चॅलेंज स्वीकारलं असून तिचा हा संकल्प सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांचा धमाल डान्स व्हिडीओ व्हायरल

samruddhi kelkar and abhishek rahalkar dance video

samruddhi kelkar and abhishek rahalkar dance video : स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ द्या धिंगाणा’ शोमधील धमाल क्षण समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमधून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Zee Marathi Paaru Serial Update : ‘शुभ श्रावणी’मुळे बदलली ‘पारू’ची वेळ, जाणून घ्या नेमकं काय आहे नवं वेळापत्रक

Zee Marathi Paaru Serial Update

Zee Marathi Paaru Serial Update : झी मराठी वर येणाऱ्या ‘शुभ श्रावणी’ मालिकेमुळे लोकप्रिय Paaru मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. मात्र ‘पारू’ बंद न होता नव्या स्लॉटमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सावळ्याची जणू सावली मधील तारा म्हणजेच भाग्यश्री दळवीचा डान्स व्हिडीओ चर्चेत, चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद

bhagyashree dalvi savalyachi janu savli dance video

bhagyashree dalvi savalyachi janu savli dance video : सावळ्याची जणू सावली मालिकेत तारा ही भूमिका साकारणारी भाग्यश्री दळवी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सलमान खानच्या ‘बुलैया’ गाण्यावर केलेल्या तिच्या डान्सने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Bigg Boss Marathi 6: घरात होणार ‘सुपर मॉडेल’ची ग्रँड एन्ट्री, कोण आहे ती?

bigg boss marathi 6 first contestant super model entry

bigg boss marathi 6 first contestant super model entry : बिग बॉस मराठी ६ चा ग्रँड प्रीमियर ११ जानेवारीला होणार असून, पहिल्या स्पर्धकाच्या झलकेने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. घरात सुपर मॉडेलची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगात आली आहे.

स्टार प्रवाहची ‘काजळमाया’ ठरली अल्पायुषी, अवघ्या दोन महिन्यांत मालिका ऑफ एअर होणार

Star Pravah Kajalmaya serial off air news

Star Pravah Kajalmaya serial off air news : स्टार प्रवाहवरील थ्रिलर मालिका काजळमाया अपेक्षित टीआरपी न मिळाल्यामुळे लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून ११ जानेवारीला अंतिम भाग प्रसारित होणार आहे.

‘पारू’मधील दामिनी उर्फ श्रृतकीर्ती सावंतची भावनिक पोस्ट; २०२५च्या आठवणी, २०२६साठी नवी उमेद

shrutkirti sawant new year emotional post

shrutkirti sawant new year emotional post : पारू मालिकेत दामिनीची भूमिका साकारणाऱ्या श्रुतकीर्ती सावंत हिने नवीन वर्षानिमित्त सोशल मीडियावर शेअर केलेली भावनिक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

वल्लरी विराजचं दमदार कमबॅक! ‘शुभ श्रावणी’ कधी आणि किती वाजता पाहायला मिळणार?

zee marathi shubh shravani new serial launch

zee marathi shubh shravani new serial launch : झी मराठी वरील आगामी मालिका Shubh Shravani १९ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून वल्लरी विराज आणि सुमित विजय यांची जोडी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर झळकणार आहे.

तुझ्या सोबतीने’मालिकेची तारीख बदलली! स्टार प्रवाहवर नव्या तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवी कथा

tuzya sobatine serial launch date time change

tuzya sobatine serial launch date time change : स्टार प्रवाह वाहिनीवरील बहुप्रतिक्षित तुझ्या सोबतीने मालिका ठरलेल्या तारखेला न येता आता १९ जानेवारीपासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून कलाकारांची दमदार फळी या मालिकेचं आकर्षण ठरणार आहे.