कमळी–लक्ष्मी निवास महासंगमात मोठा ट्विस्ट, कामिनी–अनिकाला मिळाली शिक्षा

kamali lakshmi nivas mega crossover new twist

kamali lakshmi nivas mega crossover new twist : झी मराठीवरील कमळी आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकांच्या महासंगममध्ये प्रेक्षकांसाठी मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असून अन्नपूर्णा आजी कामिनी आणि अनिकावर कठोर कारवाई करताना दिसणार आहे.

मकर संक्रांतीत रेश्मा शिंदेचा पारंपरिक लूक; ‘माझी पहिली मकर संक्रांत’ म्हणत शेअर केले खास फोटो

reshma shinde first makar sankrant look photos

reshma shinde first makar sankrant look photos : मकर संक्रांतीच्या दिवशी अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने पारंपरिक अंदाजात फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काळी साडी, हलव्याचे दागिने आणि गोड कॅप्शनमुळे तिचा हा लूक चर्चेत आला आहे.

Bigg Boss Marathi 6 : पहिल्या नॉमिनेशनमध्ये सागर कारंडे–तन्वी आमनेसामने, घरात तणावाचं वातावरण

bigg boss marathi 6 pahile nomination sagar tanvi vad

bigg boss marathi 6 pahile nomination sagar tanvi vad : बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्या नॉमिनेशन टास्कमध्ये सागर कारंडे आणि तन्वी यांच्यात जोरदार वाद रंगला असून, या प्रोमोमुळे घरातील बदलती समीकरणं आणि पुढील घडामोडींबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

मकरसंक्रांतीला ‘तिळगूळ मोमोज’चा गोड प्रयोग; संजय जाधव आणि लेकीचा व्हिडीओ चर्चेत

sanjay jadhav makar sankrant tilgul momos video

sanjay jadhav makar sankrant tilgul momos video : मकरसंक्रांतीनिमित्त दिग्दर्शक संजय जाधव यांनी लेक ध्रितीसोबत स्वयंपाकघरात घालवलेले खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, तिळगूळ मोमोजच्या अनोख्या कल्पनेने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Milind Gawali Deepa Gawali Love Story: नवस, पत्रं आणि पहिल्या नजरेतील प्रेमाची गोष्ट

Milind Gawali Deepa Gawali Love Story

Milind Gawali Deepa Gawali Love Story : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी आणि त्यांच्या पत्नी दीपा गवळी यांची प्रेमकहाणी केवळ रोमँटिक नाही, तर जबाबदारी, संयम आणि नात्यांवरील विश्वासाची आहे.

नवा वर्षारंभ, नवा अंदाज! तेजश्री प्रधान च्या हटके लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

tejashri pradhan new look veen doghantali hi tutena

tejashri pradhan new look veen doghantali hi tutena : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नव्या वर्षात ऑफस्क्रीन केलेल्या वेगळ्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

Bigg Boss Marathi 6 मध्ये पॉवर Key मुळे तिसऱ्या दिवशी मोठा गोंधळ, रुचिताचं स्वप्न धोक्यात?

bigg boss marathi 6 power key ruchita karan drama

bigg boss marathi 6 power key ruchita karan drama : बिग बॉस मराठी ६ च्या घरात तिसऱ्याच दिवशी पॉवर Key वरून जोरदार ड्रामा पाहायला मिळणार आहे. करणकडे गेलेली रुचिताची Key तिच्यासाठी मोठी अडचण ठरण्याची चिन्हं आहेत.

वडिलांच्या आठवणीत भावूक झाली प्रार्थना बेहेरे; “हा सिनेमा मी बाबांसाठीच केला”

prarthana behere father memories emotional interview

prarthana behere father memories emotional interview : मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने वडिलांच्या निधनानंतरचा कठीण काळ आणि सेटवर मिळालेला भावनिक आधार याबद्दल मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या आहेत.

पायाला दुखापत झाली तरी केतकी माटेगावकरचा शो थांबला नाही; ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील गाण्यांसाठी प्रेक्षकांची गर्दी

ketaki mategaonkar savalyachi janu savli song show

ketaki mategaonkar savalyachi janu savli song show : केतकी माटेगावकर हिने पायाला गंभीर दुखापत झाली असतानाही सावळ्याची जणू सावली मालिकेतील गाण्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे स्टेज शो सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली.

पिंगा गं पोरी पिंगा’मधील मिठू म्हणजेच प्राजक्ता परबने मालिका सोडली; भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली..

prajakta parab left pinga ga pori pinga serial

prajakta parab left pinga ga pori pinga serial : कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मधील मिठूच्या भूमिकेतून प्राजक्ता परब हिने एक भावनिक पोस्ट शेअर करत मालिकेला रामराम केला आहे.