अखेर प्राइम टाइम मिळाला! ‘तू ही रे माझा मितवा’च्या वेळेत बदल; अभिजित आमकर म्हणाला, “हा क्षण शब्दात मांडता येणार नाही…”
tu hi re maza mitwa prime time shift abhijit amkar emotional reaction : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘तू ही रे माझा मितवा’ आता प्राइम टाइम स्लॉटमध्ये दाखवली जाणार आहे. या बदलाबद्दल अभिनेता Abhijit Amkar ने भावनिक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.