हा पोरगा खूप डाऊन टू अर्थ!” किरण मानेंची अमित भानुशालीसाठी खास पोस्ट दोघांची भेट तेजस्विनी लोणारीच्या लग्नात
amit bhanushali kiran mane meeting marathi actor : किरण माने यांनी शेअर केलेल्या मनमोकळ्या पोस्टमुळे अमित भानुशाली किरण माने या जोडीची चर्चा रंगली आहे. ‘ठरलं तर मग’च्या १००० भागांच्या निमित्ताने अमितचं भरभरून कौतुक.