ठरलं तर मग मध्ये प्रियांका तेंडोलकरला बसल्या अनेक थोबाडीत; शूटिंगचा BTS अनुभव चर्चेत

tharal tar mag priyanka tendolkar priya slap scene shooting experience

tharal tar mag priyanka tendolkar priya slap scene shooting experience : ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रियाच्या कारस्थानांचा अखेर उलगडा झाला असून या ट्रॅकमुळे अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर चर्चेत आली आहे. सलग शूटिंग, चिखलातील सीन, अनेक थपडा आणि मानसिक थकवा याबद्दल प्रियांकानं दिलखुलासपणे अनुभव शेअर केला.