गिरीजा प्रभूचं हिंदी टीव्हीत पदार्पण; ‘तीस के पार जब मिला प्यार’मध्ये मुख्य भूमिका

girija prabhu hindi tv debut Tees ke par jab mila pyar serial

girija prabhu hindi tv debut Tees ke par jab mila pyar serial : मराठी मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री “गिरीजा प्रभू” आता हिंदी मालिकांमध्ये झळकणार असून “तीस के पार जब मिला प्यार” या मालिकेतून तिचा नवा अध्याय सुरू होत आहे.