वडिलांचं सत्य उघड… आता केदारचं आयुष्य बदलणार?”तारिणी मालिकेच्या नव्या ट्विस्टने वाढली उत्सुकता

tarini kedar father truth twist update

tarini kedar father truth twist update : तारिणी मालिकेच्या कथानकात मोठा धक्का बसणार आहे. वडिलांच्या सत्याने हादरलेला केदार मानसिकदृष्ट्या ढासळतो आणि त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवरही दिसू लागतो.