तारिणी’मध्ये धक्कादायक वळण! ‘तो’ नराधम अखेर समोर, दयानंद खांडेकरांचा खरा चेहरा उघड

tarini malika twist dayanand khandekar khara gunhegar

tarini malika twist dayanand khandekar khara gunhegar : झी मराठी वरील ‘तारिणी’ मालिकेत प्रेक्षकांना जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. JPC मेडिकल स्कॅममागचा खरा सूत्रधार अखेर समोर आला असून, दयानंद खांडेकरांचा धक्कादायक चेहरा उघड झाला आहे.

तारिणी मालिकेत मोठा ट्विस्ट! परिस्थितीमुळे झालेल्या लग्नानंतर केदार-तारिणीच्या नात्यात नवे वळण Tarini Promo

Tarini Promo

झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत ‘Tarini Promo’ समोर आल्यानंतर कथानकात मोठा भावनिक ट्विस्ट दिसत आहे. परिस्थितीमुळे लग्नाच्या नात्यात अडकलेल्या तारिणी-केदारच्या नात्याचं पुढे काय होणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

हे लग्न थांबणार की नवं प्रकरण उभं राहणार? ‘Tarini’ मालिकेत युवराज गायब, निशिताच्या खुलाशानंतर गोंधळात भर

tarini navi gadbad navra gayab twist promo

tarini navi gadbad navra gayab twist promo : ‘तारिणी’ मालिकेत नव्या ट्विस्टची लगबग! लग्नाच्या मुहूर्तावरच युवराज बेपत्ता, आणि त्याच वेळी निशिताचा धक्कादायक खुलासा… प्रेक्षकांसमोर उभा ठाकला नवा प्रश्न.