“लक्ष्मी निवास” मालिकेचा हृदयस्पर्शी प्रोमो ; जान्हवीच्या जाण्याचं सत्य लक्ष्मी स्वीकारेल का?
lakshmi niwas emotional twist janhavi truth lakshmi acceptance : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका “Lakshmi Niwas” मध्ये सध्या भावनिक घडामोडी सुरू आहेत. जान्हवीच्या अचानक जाण्यानंतर लक्ष्मीच्या आयुष्यात एक भावनिक संघर्ष सुरू झाला आहे. नवीन प्रोमोमध्ये दिसणाऱ्या दृश्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.