हिरवी साडी आणि स्टायलिश कुर्ता; ‘तू ही रे माझा मितवा’ जोडीचा मराठमोळा लूक व्हायरल

Sharvari Jog Abhijit Amkar viral photos

Sharvari Jog Abhijit Amkar viral photos : शर्वरी जोग अभिजित आमकरचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. गिरगाव शोभायात्रेत पारंपरिक लूकमध्ये दिसलेल्या या जोडीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

एक वर्ष पूर्ण! ‘तू ही रे माझा मितवा’साठी शर्वरी जोगची खास पोस्ट

sharvari jog emotional post tu hi re majha mitwa one year

sharvari jog emotional post tu hi re majha mitwa one year : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका तू ही रे माझा मितवा यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण करत असताना शर्वरी जोग हिनं चाहत्यांनी पाठवलेल्या भेटवस्तू आणि पत्रांमुळे भावना व्यक्त केल्या आहेत.

तू ही रे माझा मितवा’ मालिकेचे ३०० भाग पूर्ण; सेटवर साजरा झाला आनंदोत्सव, अर्णव-ईश्वरी म्हणाले..

tu hi re maza mitwa 300 episode celebration

tu hi re maza mitwa 300 episode celebration : ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेने ३०० भागांचा टप्पा गाठत मोठा टप्पा पार केला आहे. या निमित्ताने मालिकेच्या टीमने सेटवर जल्लोषात सेलिब्रेशन केलं असून, अर्णव आणि ईश्वरी यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.