शशांक केतकरची नवीन इनिंग! ‘कैरी’ चित्रपट डिसेंबरमध्ये धडकणार; सुबोध भावे, सिद्धार्थ जाधवसह दमदार स्टारकास्ट

shashank ketkar carry new movie release

shashank ketkar carry movie december release : शशांक केतकरचा नवीन चित्रपट ‘कैरी’ १२ डिसेंबरला प्रदर्शित होणार! सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, सायली संजीवसह दमदार कलाकार. वाचा संपूर्ण बातमी.

सायली संजीव महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात; खरेदी केली खास कोल्हापुरी चप्पल

sayali sanjeev kolhapur mahalaxmi darshan

sayali sanjeev kolhapur mahalaxmi darshan : अभिनेत्री सायली संजीव अलीकडेच कोल्हापूरला जाऊन श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर तिने पारंपरिक कोल्हापुरी चप्पल खरेदी करून चाहत्यांची मने जिंकली.

पोस्टर फाडणाऱ्या वादग्रस्त घटना; ‘मना’चे श्लोक सिनेमाला कलाकारांचा पाठिंबा

mana che shlok sinemachya vaadgrast ghatna marathi kalakar patiba

mana che shlok sinemachya vaadgrast ghatna marathi kalakar patiba : मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक या सिनेमावर पुण्यात काही वेळा आरडाओरडा करून प्रदर्शन थांबवण्यात आले. मात्र, मराठी कलाकारांनी या घटनेचा निषेध करत सिनेमाच्या टीमच्या पाठिंब्याचा ठामपणे इशारा दिला.