गळ्यातून सूर…भैरवीचा डाव यशस्वी ठरणार का? सावळ्याची जणू सावली मालिकेत सावलीवर मोठं संकट

savalyachi janu savali bhairavi vs savli new twist

savalyachi janu savali bhairavi vs savli new twist : सावळ्याची जणू सावली मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये भैरवीने सावलीविरोधात रचलेलं धक्कादायक कारस्थान समोर आलं असून, गुरू-शिष्य आमनेसामने येणार असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.

सावळ्याची जणू सावली मालिकेत ऐश्वर्याची कारस्थानं उघड, मेहेंदळे कुटुंबाला मोठा धक्का

Savalyachi Janu Savali aishwaryas truth exposed

Savalyachi Janu Savali aishwaryas truth exposed : सावळ्याची जणू सावली मालिकेत अखेर ऐश्वर्याची सगळी कारस्थानं समोर येणार असून, नव्या प्रोमोमुळे मेहेंदळे कुटुंबात मोठा भावनिक आणि नाट्यमय संघर्ष पाहायला मिळणार आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावली–भैरवी आमनेसामने, मालिकेत सुरू झालं गुरू-शिष्य युद्ध

savalyachi janu savali upcoming twist savali bhairavi

savalyachi janu savali upcoming twist savali bhairavi : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावलीच्या आयुष्यातील लपलेलं सत्य उघड झाल्यानंतर कथानकाला नवं वळण मिळालं आहे. भैरवी आणि सावली समोरासमोर येताच मालिकेत मोठा संघर्ष रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सावळ्याची जणू सावली’ : दीड वर्षांची प्रतीक्षा संपणार, सावलीच्या आवाजाचं सत्य अखेर उघड

Savalyachi Janu Savali Savali voice truth exposed

Savalyachi Janu Savali Savali voice truth exposed : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत अखेर तो क्षण येणार आहे, ज्याची प्रेक्षक गेली दीड वर्षे वाट पाहत होते. सावलीच्या आवाजामागचं सत्य रंगमंचावर सर्वांसमोर उघड होणार आहे.